हे ‘तुझं’ घर आहे….
जयंत चे शाळेतले एक शिक्षक अचानक घरी आले होते, त्यांनी जयंत च्या घराजवळच एक फ्लॅट घेतला होता, जसं त्यांना कळलं की जयंत इथेच कुठेतरी राहतो, ते पाहून त्यांनी पत्ता विचारत त्याचं घर गाठलं. त्यांना पाहून जयंत ला काय करू अन काय नको असं झालं.. “अगं मेघना, पोहे बनव छान.. नुसते पोहे नको, स्वयंपाक पण कर…गुरुजी … Read more