श्रीमंत-3

 आणि तिला वाटायचं ती सर्वात सुंदर दिसत असल्याने तिच्याकडे सर्वजण पाहताय, नवऱ्याने पाहिलं, त्याने तिला विचारलं, “हा काय अवतार करून आली आहेस?” “अवतार काय अवतार, मेकप केलाय..तुम्हाला नाही कळणार, सोडा..” नवऱ्यालाही तिने धुडकवलं आणि कार्यक्रमात मिरवू लागली, आरतीला सर्वजण जमले, तिची ती मोलकरीणही आलेली.. तिला पाहून ही मोठ्याने म्हणाली, “हिला कशाला बोलावलं?” त्या मोलकरणीला आणि … Read more

श्रीमंत-2

शिवानीचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच भोगवादी होता, केवळ मजा करायची, महागडे कपडे दागिने घालून मिरवायचं, आपल्याहून चांगलं कुणी दिसलं की हेवा करायचा आणि आपण अजून चांगलं राहावं यासाठी सतत खटाटोप, आयुष्यात काही ध्येय नाही, कसली मेहनत नाही, नवऱ्याला सांगून घरातही सर्व कामांना बायका असायच्या, नवरा म्हणायचा, अगं पुढे शिक, काहीतरी कर, पैशासाठी नाही, तुझ्यासाठी.. तुझं मन … Read more

श्रीमंत-1

“हे धर अकरा रुपये, शेवटच्या दिवशी अकरा मिनिटं काम केलं त्याचे हे पैसे” शिवानी तिच्या कामवलीच्या हातात भीक दिल्यासारखी अकरा रुपये टेकवत म्हणाली, कामवाल्या बाईला काही विशेष वाटलं नाही, शिवानीचा स्वभाव ती जाणून होती, एरियात, नातेवाईकात अशी एकही व्यक्ती नव्हती जिच्याशी शिवानीचं भांडण झालं नव्हतं, मुळातच ती हेकेखोर स्वभावाची.. आपलंच म्हणणं खरं करणारी, दुसऱ्याला पाण्यात … Read more

Hd streamz apk Download 2023

Q: What is HD Streamz? A: HD Streamz is a popular streaming application that allows users to watch a wide range of TV channels, radio stations, movies, and sports events for free. Q: What are the advantages of HD Streamz?  A: HD Streamz offers a vast collection of channels, including both local and international options. … Read more

Pikashow APK free download 2023

Q: What is Pikashow? A: Pikashow is an online streaming platform that offers a wide range of movies, TV shows, live sports, and other content for free. Q: What type of entertainment options are available on Pikashow? A: The platform offers a variety of entertainment options, including the latest movies and TV shows from around … Read more

कसोटी-3 अंतिम

 त्याच्या वागण्यात नम्रता नव्हती, साधनाला वाटलेलं की तो काम करतोय इथे तर अदबीने राहील, सांगितलेलं काम आवडीने करेल, पण सगळं उलटं होत होतं, मॅनेजर त्याला काम सांगायला जाई, तो स्वतःहून विचारत नसे, कुणी सिनियर काहीतरी सांगायला आलं तर पायाची घडी घालून राजसारखा बसून राही, आणि आपण काम करतोय तर कंपनीवर उपकार करतोय या भावनेने तो … Read more

कसोटी-2

खरं तर तिच्या या जिद्दीमुळे आणि साहसामुळेच सासरच्यांनी तिला पसंत केलं होतं, नवऱ्याच्या जीवावर उड्या न मारता स्वतः एक उंची प्राप्त करण्याची महत्त्वाकांक्षा त्यांना खूप आवडली होती, म्हणूनच त्यांनी होकार दिला, पण लग्न झालं की जबाबदाऱ्या येणारच, कितीही म्हटलं तरी थोडंफार इकडेतिकडे होणारच, आज सकाळी झालेला प्रसंग तिच्या जिव्हारी लागलेला, आई आणि लेक बोलत असतानाच … Read more

कसोटी-1

साधना तावातावाने माहेरी आली, आल्या आल्या बॅग सोफ्यावर भिरकावून दिली आणि डोक्याला हात लावून बसली, आतून आई धावत आली, आईला बघताच ती संतापात म्हणाली, “पुन्हा त्या घरी कधीच जाणार नाही मी, मला काही आत्मसन्मान आहे की नाही?” आईला समजलं, काहीतरी बिनसलं आहे, आईने शांतपणे न घाबरता तिला आधी एक ग्लास पाणी आणून दिलं, थोड्या वेळाने … Read more

धसर्मबंधन-3

 मनोरुग्ण झालीये मी…वेगवेगळी व्यसनं करून, जीवनाचं, आरोग्याचं गणितच चुकलं सगळं..लग्न मोडलं तेव्हा वाटायचं मी स्वतंत्र झाले, सुखी झाले..घरी यायची…आवडेल ते करायची, खायला बनवायचे, tv पहायचे, जॉब करायचे, भरपूर पैसा कमवायचे आणि उडवायचे..पण हळूहळू हे नको वाटू लागलं..वाटायचं बंधन टाकणारं कुणीतरी हवं..घरी येईल तेव्हा वाट बघणारं कुणीतरी हवं, सकाळी उठल्यावर डोक्यासमोर आपली माणसं दिसावीत..पण सगळी दूर … Read more

धर्मबंधन-2

अशातच तिचं लग्न ठरवलं गेलं, मुलगा वडिलांनीच पसंत केला, नर्मदाला तयार राहायला सांगितलं, तिचं मत विचारणं दूरच.. जेनिफरला विशेष वाटलं, “तुला न विचारता इतक्या लहान वयात तुझं लग्न? आमच्याकडे मी जो मुलगा शोधेल त्याच्याशीच लग्न केलं जाईल” नर्मदेला रडू आलं, किती तफावत, पण बंड करायची ताकद नव्हती, धाक प्रचंड, वडिलांचा निर्णय अंतिम.. तिचं लग्न झालं, … Read more

धर्मबंधन-1

जेनिफर आणि नर्मदा, दोघी बालपणीच्या मैत्रिणी, नावात इतकी तफावत आणि मैत्रिणी? होय, कारण स्वातंत्र्यपूर्वीचा काळ होता, नर्मदाचे वडील शिकलेले, इंग्रजांच्या हाताखाली कामाला, पगार चांगला होता, तिथलाच एक इंग्रज सहकारी, त्याची आणि नर्मदेच्या वडिलांची चांगली मैत्री, त्यांची मुलगी जेनिफर आणि नर्मदा, दोघी छान मैत्रिणी बनल्या, राहणीमान, आचार विचार, सगळीच तफावत होती, पण तरीही सूर जुळले, नर्मदा … Read more

भातुकली-3

“अहो पण मला सगळं शिकावं लागत होतं, तिला सगळं शिकवणारं मिळालं होतं ना?” “तोच एक मोठा फरक आहे, अनुभवातून आलेलं ज्ञान हे शिकवून सांगितलेल्या ज्ञानापेक्षा कित्येक पटीने श्रेष्ठ असतं.. ती चुकली असती, अडखळली असती पण शिकलीच असती शेवटी. तिच्या अधिकाराच्या जागेत आनंदी राहिली असती. आणि प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते, काहींना स्वैपाक करून ओटा … Read more

भातुकली – 1

“मला वाटलं होतं तुमचा वारसा सुनबाई पुढे नेईल, पण इकडे तर सगळी बोंबच दिसतेय” पापड विकत घ्यायला आलेल्या सुनीताबाईंनी खडा टाकला आणि सासूबाईंच्या जखमेवर मीठच पडलं, सासुबाई पूर्ण गावात प्रसिद्ध होत्या, वाळवण घ्यावं तर त्यांच्याकडूनच, कमालीची स्वछता, आखीवरेखीव काम, चवीत उत्कृष्ट, या त्यांच्या क्वालिटीमुळे गावातच नव्हे तर पंचक्रोशीत त्यांची ख्याती होती, सासूबाईंचं लग्न झालं तेव्हा … Read more

भातुकली-2

 सुनबाईसुद्धा स्वैपाकात तरबेज होती,  शिक्षण फारसं नव्हतं त्यामुळे नोकरीचा प्रश्न नव्हता, आता ही आपल्याला मदत करेल, आपलं नाव, आपला व्यवसाय पुढे नेईल अशी त्यांची अपेक्षा होती, सुरवातीला ती करायची मदत, पण हळूहळू काय झालं देव जाणे, तिचं कामावरून लक्ष उडू लागलं, स्वैपाकात, किचनमध्ये ती फारसा रस घेत नसे, लागलं तेवढं फक्त बनवायची, सासूबाईंना राग यायचा, … Read more

वर्तमान-3

 “अगदी मजेत..तू बोल” “मी..दिसतेय की तुला समोर..” त्याला आपल्या मनातील सल कळावी ही तीही अपेक्षा फोल ठरली, “पुढच्या महिन्यात लग्न आहे माझं..काय, शेवटी माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणींची लग्न झाली..मीही उरकून घेऊ म्हणतो..” असं म्हणत तो त्याच्या मोबाईल मधले होणाऱ्या बायकोचे फोटो तिला दाखवू लागला.. तिला दुसरा धक्का बसला, हे सांगतांना त्याच्या मनात चलबिचल नव्हती, कसलाही … Read more

वर्तमान-1

आपला नवरा आपल्याला आपल्या पूर्व प्रियकराकडे घेऊन आला ही गोष्ट तिच्या पचनीच पडत नव्हती, नवऱ्याचा हा नक्की राग आहे, प्रेम आहे की आणखी काही! कळायला मार्ग नव्हता… तिला वर्षभरापूर्वीचा दिवस आठवला, एकांतात गप्पा मारायला पाठवलेल्या त्या दोघांची नजर बाहेर पडत असलेल्या पावसाकडे होती, तो तिला पाहायला आला होता, बघताक्षणी त्याला ती आवडली होती, तिला निसर्गात … Read more

वर्तमान-2

“हो…पण तुम्ही माझ्याशी लग्न करायचा विचार करत असाल तर हे सांगणं तुम्हाला गरजेचं वाटलं..हे ऐकून तुम्ही नकार दिलात तरी समजू शकते मी” “म्हणजे, माझं जाऊदे..तुझा होकार समजायचा का?” ती हसली.. “मला तू हवी आहेस, तुझा भूतकाळ नाही..” असं म्हणत पसंती झाली, दोघांचं थाटामाटात लग्न झालं, सुखाचा संसार सुरू झाला, एकमेकांमध्ये दोघेही रमले, वर्ष होत आलेलं … Read more

रोखठोक-2

दोघी मैत्रिणी शेवटच्या बाकावर बसत, शिक्षिका काय शिकवतात याकडे लक्ष देऊन ऐकत, एके दिवशी बाईंनी दोघींना उभं राहायला लावलं, दोघींना कळेना, त्यांची काय चूक… “बघा या दोघी, नुसत्या ठोंब्यासारख्या बसून असतात” मैत्रिणीला रडू कोसळलं, पण सुमन…ती कसली रडते, तिने शिक्षिकेला रडवलं, “काय ओ मॅडम? नुसत्या बसून राहतात म्हणजे काय? तुम्ही शिकवत असतांना आम्ही बाकावर उभं … Read more

रोखठोक-3

 आपल्या या बोलण्याचा काय परिणाम होईल याचा विचार करण्याइतपत सुद्धा तो हुशार नव्हता.. आईने ते ऐकलं आणि एकच हंबरडा फोडला, तेवढ्यात सुमन चार बॅग घेऊन बाहेर आली, ते पाहून सासुबाई तर डोकंच झोडायला लागल्या, “हेच दिवस दाखवायचे बाकी राहिलेले गं माय…काय पाप केलं मागच्या जन्मी अन ही अवदसा घरी आली…शेवटी माझ्या मुलाला माझ्यापासून केलंच वेगळं..माझा … Read more