दैवलेख (भाग 6)

#दैवलेख (भाग 6) वैदेही आणि तिची आई, चाळीत रहात होते तोवर ओळख होती. पण आता कसं शोधणार त्यांना हा मोठा प्रश्न त्यांना पडला. तिकडे देवांगच्या डोक्याचा विचार करून करून पार भुगा झालेला. केलेला सगळा प्लॅन फिस्कटला तर होताच, वर सईचं घरात इम्प्रेशन सुद्धा फारसं चांगलं पडलं नव्हतं. त्यात आजीने सईला वैदेही मानलं तर नाहीच, वर … Read more

दैवलेख (भाग 5)

देवांगला झोपेत सतत बाबांनी सांगितलेलं आठवायचं, आजीने आपले हट्ट पुरवण्यासाठी किती काय काय केलेलं, पण आजीचा हा हट्ट म्हणजे…जाऊदेत, सई समोर येईल तेव्हा सांगेन की हीच आहे वैदेही.. पूर्ण आठवडा देवांगने याच टेन्शन मध्ये घालवला, अखेर शनिवारी, जेव्हा ऑफिसला सुट्टी होती तेव्हा सई देवांगला भेटण्यासाठी घरी आली. देवांगने तिला सगळं नीट समजावलं होतं. आजीसमोर तुझं … Read more

व्हेंटिलेटर

गोपाळराव व्हेंटिलेटरवर आपले अखेरचे क्षण मोजत होते. 2 दिवस बरं वाटायचं, दोन दिवस परत श्वास घ्यायला त्रास व्हायचा. कधी कधी आजूबाजूचं अगदी स्पष्ट ऐकू यायचं, तर कधी काय चाललंय काहीच कळायचं नाही. मुलं मोठ्या हुद्द्यावर होती, पण आपलं सगळं काम सोडून वडिलांना देशातल्या सर्वात मोठ्या हॉस्पिटलमध्ये रवाना केलं. गोपाळरावांना आज जरा बरं वाटत होतं, सलाईन … Read more

साडीचे दुकान

“सर्वांनी नीट लक्ष देऊन ऐका, ग्राहकाला कोणता माल विकता येईल याचा अंदाज आधी घ्यायचा. म्हणजे एखादा मध्यमवर्गीय असेल तर त्याला हजार दोन हजार च्या रेंज चे कपडे दाखवायचे, एखादा श्रीमंत वाटत असेल तर त्याला पाच हजाराच्या पुढचे कपडे दाखवायचे…एखादा अगदीच गरीब वाटत असेल ते त्याला अगदी दुय्यम क्वालिटीचे दाखवायचे..हे केलं तरच माल खपेल, नाहीतर दुकान … Read more

दैवलेख (भाग 4)

#दैवलेख (भाग 4) ठरलं, सईला आजीसमोर वैदेही म्हणून समोर आणायचं आणि हीच वैदेही आहे असं सांगून लग्न उरकायचं. देवांगला काहीसं टेन्शन आलेलं, हा सगळा प्रकार ऐकून सईला काय वाटेल याचा विचार तो करत होता. तिला फोन लावण्यासाठी गेले तासभर तो विचार करत होता. शेवटी हिम्मत करून त्याने सईला फोन लावायला फोन हातात घेतला तोच सईचा … Read more

संसाराच्या खेळात

कनिका छानपैकी तयार होऊन बसली होती. तयारीच्या बाबतीत तिची बरोबरी कुणीच करू शकत नसे. मॅचिंग बांगड्या, कानातले, हार इथपासून ते सँडल पर्यंत तिच्याकडे कलेक्शन होतं. कामानिमित्त मोहनला अनेक कार्यक्रमांना हजेरी लावावी लागे, आणि तेही कनिका सोबत. त्यामुळे कनिका छानच राहायला हवी आणि सर्वांमध्ये उठून दिसायला हवी असा त्याचा आग्रह असायचा. कनिकालाही ते आवडे, ती स्वतःवर … Read more

दैवलेख (भाग 3)

“वैदेही..तुझी बायको, तिला तुझी बायको होतांना मला बघूदे.. म्हणजे मी माझ्या मार्गाला मोकळी” आजी धाप टाकत बोलत होती, “आजी शांत हो..तू झोप बघू, बाकी बघू नंतर” देवांगने आजीला शांत केलं आणि तो आई बाबांना घेऊन बाहेर आला. “आई, बाबा..आजीच्या मेंदूवर परिणाम झालाय, काहीही बोलतेय बघ ना..” आई बाबांनी एकमेकांकडे पाहिले. आई धीर एकटवत म्हणाली, “आजी … Read more

दैवलेख (भाग 2)

  https://irablogging.in/?p=806 #दैवलेख (भाग 2) देवांग आणि त्या मुलीचा ट्रेनमधील एकत्र प्रवास दोघांनाही सुखद वाटत होता. एरवी एवढा मोठा प्रवास करताना देवांग कंटाळून जाई, पण यावेळी मात्र काहीतरी वेगळंच होतं. ट्रेनच्या त्या कंपार्टमेंट मध्ये दोघेही आपापसात सुंदर संवाद साधत होते. “मी एका सॉफ्टवेअर कंपनीत टेस्टर म्हणून काम करतेय, माझं काम तसं किचकटच. डेव्हलपरने केलेल्या चुका … Read more

दैवलेख (भाग 1)

“देवांग, कधी येतोयस? आजीची तब्येत ढासळत चाललीये..तुझी आठवण काढतेय सारखी” “आई मी उद्याच निघतोय, संध्याकाळी पोहोचेन..” देवांग, नावाप्रमाणेच दैवी अंग लाभलेला. कला त्याच्या नसानसात भरली होती. उपजतच चित्रकलेची देणगी लाभलेला देवांग..कलेसाठी त्याने आपलं जीवन समर्पित केलं होतं. एका मोठया आर्ट कंपनीत त्याला भरघोस पगाराची नोकरी होती. त्याने डिजिटल ग्राफिक डिजाइनिंग सुद्धा शिकून घेतलं होतं. त्यामुळे … Read more

आईची जागा

लग्नानंतर पहिल्यांदा नीलने मुव्हीची तिकिटे काढून आणली होती. लग्नाला अवघे चार महिने झालेले, लग्नाची नवलाई अजूनही ताजीच होती. नील आई वडिलांचा एकुलता एक मुलगा, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं त्याला. घरात आई वडील तो आणि आता शलाका नव्याने प्रवेश झालेली नवी नवरी. प्रत्येक नवऱ्याला असते तशी नीलचा बायकची ओढ होती, अरेंज मॅरेज असल्याने एकमेकांना नव्याने ओळखण्याचे, समजून … Read more

बाप बाप होता है !

नोकरीनिमित्त आदेशचा पहिला interview होता. पण आदेशला कसलंही दडपण नव्हतं. स्वतःला “कूल” समजणारी ही पिढी. “अरे interview काय, आपण यू देऊन येऊ” या अतिआत्मविश्वासाने तो वावरत होता. त्याचे रिटायर झालेले वडील सारखे येरझारा घालत होते. सगळं दडपण त्यांनाच आलेलं. “बाबा कशाला टेन्शन घेताय, मुलाखतीला चाललोय, युद्धाला नाही” “अरे बाळा तुला माहीत नाही, मुलाखतीत कितीतरी अवघड … Read more

आगळावेगळा राग

क्लिनिकमधून परतल्यानंतर रीमाने काहीवेळ आराम केला आणि ती किचनमध्ये गेली. स्वयंपाक तयारच होता, ती हिरमुसली..तिला आज मोबाईल मध्ये पाहिलेली नवीन रेसिपी ट्राय करायची होती, पण सासूबाईंनी आधीच सगळं तयार ठेवलं होतं. सर्वांनी मिळून जेवणं केली. रीमाने ओटा पुसायला घेतला तोच तिला क्लिनिकमधून फोन.. “हॅलो, रीमा उद्या काही सर्जरी आहेत, डॉक्टर मकरंद येणार आहेत पुण्याहून, तुम्ही … Read more

खंबीर

बाळाला बघायला सुलोचनाच्या सासरची मंडळी आली होती. सुलोचनाला बाळंतीण होऊन दोन महिने झाले होते, ती माहेरीच होती. या काळात नातेवाईकांची भेटण्यासाठी रीघ लागलेली. लेकीचं बाळंतपण म्हणजे आईची खरी कसरत. एकीकडे मुलगी आणि बाळ सांभाळायचं, दुसरीकडे येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचं बघायचं, घराकडे बघायचं. त्यात बाळ रात्रभर जागरण करणार, मग मुलीला झोप मिळावी म्हणून आई रात्रभर जगणार आणि … Read more

तुम्ही ‘घरीच’ असता का?

  “रोहन बाळा प्लिज मला अनुराधा मावशीकडे सोडून दे, वाटल्यास तू घरी येऊन जा, मी येईन तिथून पायी” “काय आहे इतकं अर्जंट?” “अरे हळदी कुंकवाला बोलावलं आहे तिने, मागे ती येऊन गेलेली आपल्याकडे, मग मलाही जायलाच हवं ना” सुट्टीच्या दिवशी रोहन हॉल मध्ये मस्तपैकी मोबाईलवर विडिओ बघत असतांनाच आईने असं काम सांगितलं म्हटल्यावर त्याचा खरं … Read more

बेस्ट फ्रेंड

 ती: तुमचा बेस्ट फ्रेंड कोण आहे बरं? तो: (हसून) असं काय विचारतेय शाळेतल्या मुलांसारखं?  ती: आपल्या रोहितला आपल्या बेस्ट फ्रेंड साठी ग्रीटिंग बनवायला लावलं आहे शाळेत, त्यावरून आठवलं..मीही माझ्या बेस्ट फ्रेंड साठी बनवतेय.. तो: (अजूनच हसायला लागतो) बरं बरं..कर, चांगला टाईमपास आहे ती: सांगा ना, तुमचा बेस्ट फ्रेंड कोण? तो: आता या वयात बेस्ट फ्रेंड … Read more

कितीसा वेळ लागतो?

 ती: अहो आज कॉलनीत कार्यक्रम आहे, आपण जाऊया..जेवणही आहे त्यामुळे स्वयंपाकाचं टेन्शन नाही तो: माझी काही ईच्छा नाही, तुला जायचं तर जा. ती: अहो मग तुमच्यासाठी पुन्हा वेगळं काहितरी बनवावं लागेल, चला की..तेवढाच मला एक दिवस स्वयंपाकापासून आराम तो: त्यात कसला आराम, कितीसा वेळ लागतो? खिचडी टाकुन दे फक्त ती: (वैतागून) एक दिवस आराम म्हटलं … Read more

भाजीतला केस..!!!

 “नवस फेडायला जातेय कोल्हापूरला, दोन दिवस अरविंदकडे राहून येते म्हटलं…3 वर्षांपासून ते इकडे आले नाहीत आणि आपणही गेलो नाही..” “कसं जाणार आपण तरी, lockdown मुळे सगळेच अडकले, त्यात आपल्या मुलीचं बाळंतपण… आता जातेय ना, चांगली आठ दिवस राहून ये..” “नको बुवा, सूनबाईला आवडतं नाही आवडत काय सांगता येतं..” “प्रेमळ आहे गं ती, का नाही म्हणेल … Read more

जेव्हा माहेरपण उमगतं

 तेव्हा बायकोचं माहेर समजतं.. “अगं जातांना जास्तीचा फराळ घेऊन जा तुझ्या माहेरी, तुझा भाऊही आलाय ना यावेळी गावी…आणि हो, अप्पांसाठी मी हे श्रवणयंत्र आणलं आहे, नेताना आठवणीने ने हो..” भाऊसाहेबांचं हे रूप कल्पनाने गेल्या 25 वर्षात पहिल्यांदा पाहिलं होतं. मानापानाच्या बाबतीत अगदी कडक, कौटुंबिक रीती भाती अगदी तंतोतंत पाळणारे भाऊसाहेब आज इतके नरम कसे झाले … Read more

Facebook, instagram, whatsapp is down today

 Facebook whatsapp is down? Today, 4th Oct 2021, facebook, whatsapp and instagram is down since 9pm. This is the biggest flaw ever in facebook and whatsapp servers. Millions of businesses and ad companies are using facebook as their primary marketing sources, will facebook pay back to those trusted users?  Facebook is down and so as … Read more

प्रतिकार

 आपल्या मनोरुग्ण झालेल्या लेकीला भेटून देसाई जोडपं आणि शरयूचा भाऊ नुकतेच परतत होते.. लेकीची अशी अवस्था बघून दोघांनाही अश्रू अनावर होत नव्हते..भाऊ तर शून्यात नजर भिडवून बघत होता..शरयूची आई आवंढा गिळत बोलत होती.. “सोन्यासारखा संसार सुरू होता माझ्या शरूचा..कुणाची नजर लागली कुणास ठाऊक…कधी कुणाचं वाईट केलं नाही माझ्या लेकीने..तिच्यावर अशी वेळ का यावी बरं..” “खरंच … Read more