लोणचं – मराठी प्रेरणादायी कथा
मंगेश अडकित्त्यावर कैऱ्या फोडत होता, पावसाळ्याची चाहूल लागलेली तसं आईने फर्मान सोडलं होतं, दरवर्षी ती 2 मोठया बरण्या भरतील एवढं लोणचं बनवत असायची, मग कैऱ्या घेऊन त्या फोडून देण्याचं काम मंगेशचं असायचं, कैऱ्या फोडतांना त्याच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू होते, त्याने वडिलांचा विरोध पत्करून नुकताच एक व्यवसाय सुरू केला होता, त्यात हवा तसा जम बसत … Read more