भाऊराया-1
“अगं ऐकलं का, उद्या रवी येणार आहे आपल्याकडे” हे ऐकून ती काही क्षण विचारात गुंग झाली, “काय गं? जीवावर आलंय की काय तुझ्या?” “काहीही काय बोलताय, त्याच्यासाठी काहीतरी बनवून ठेवावं असा विचार करत होते” हे ऐकून तो मनातल्या मनात पुटपुटला, “कसलं काय..” “आणि रवी एक दोन दिवसासाठी नाही तर महिनाभरासाठी येणार आहे, त्याचा क्लास आहे … Read more