साखळी
“आई मला जरा आराम हवा आहे..” शाळेत जाणारी मुलगी अभ्यास, शाळा, क्लास करून थकून आई म्हणाली. “अगं चांगला अभ्यास कर, नंतर आरामाच करायचा आहे..” मुलगी उठली, अभ्यासाला लागली आणि आराम करायचा राहून गेला. “आई थोडा वेळ दे आरामाला, ऑफिस च्या कामातून थकून गेलीये मी पार..” अगं लग्न करून सेटल हो एकदाची, मग आरामाच करायचा आहे.. … Read more