संध्या…
दुसऱ्या दिवशी महत्वाची कामं असल्याने मोबाईल वर सकाळचा 6 चा अलार्म लावला आणि झोपी गेले. पण एखादा दिवसच वाईट असतो, सकाळी जाग आली तेव्हा 8 वाजले होते. अलार्म वाजला कसा नाही हे पहायला मोबाईल घेतला अन पाहिलं की am च्या ऐवजी pm केलं होतं. उठल्या उठल्या चिडचिड झाली. तशीच उठून फ्रेश झाले आणि कामाला लागले. … Read more