दुरून डोंगर साजरे
लहान जाउबाई घरी येणार म्हणून मंजिरी ची धावपळ चालू होती. खूप वर्षांनी अंकिता सासरी येणार होती. सासरी मंजिरी, तिचा नवरा, सासू, सासरे असा परिवार. लहान भाऊ कामानिमित्त बाहेरगावी. अंकिताही नोकरीला, त्यामुळे त्यांना फारसं येणं जमत नसायचं. पण आज खूप महिन्यांनी वेळ काढून सगळे येणार होते. सासूबाईंना तर काय करू अन काय नको असं झालेलं. मंजिरी … Read more