देवचिये द्वारी…
क्षणभर त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना..ज्या मंदिराच्या गाभाऱ्यात तो कितीतरी वेळ रडत बसला होता, त्याच मूर्तीतून देव पुढ्यात येऊन उभा राहिला…भगवंताने त्याला साक्षात्कार दिला आणि तो क्षणभर चक्रावला… “रडू नकोस बाळ…तुझ्या दुःखाने मी कळवळलोय…सांग तुला काय हवंय..” अद्वैत आयुष्यात सतत येणाऱ्या अपयशामुळे खचुन गेला होता..त्याचा स्वतःवरचा विश्वासच उडाला होता…त्याने देवाला सांगितलं.. “एक गोष्ट असेल तर … Read more