उपभोग्य
गेल्या काही दिवसांपासून राधाबाईंचे त्यांच्या माहेरी फोनवर फोन सुरू होते. बोलतांना अत्यंत केविलवाणे होऊन राधाबाई त्यांची समजूत घालत होत्या. काय करावं त्यांना समजत नव्हतं, सासर आणि माहेर या द्वंद्वात अडकलेल्या राधाबाईंची मनस्थिती ढासळतच चालली होती. राधाबाई साधारण पन्नाशीतल्या, पूर्वायुष्य तसं खडतरच हिट, एका लहानश्या खेडेगावात जन्मलेल्या, 3 बहिणी अन 2 भाऊ असा मोठा परिवार. मुली … Read more