तुही है आशिकी (भाग 9)
कोमलचे वडील अभिनवला फोन करून नकार कळवतात. अभिनव संतापात फोन ठेऊन देतो, अभिनव आणि त्याच्या डिमांड पासून एकदाची सुटका झाली म्हणून वडील निर्धास्त होतात. सूरज काही मागणार नाही याची त्यांना खात्री असते. सूरज आणि कोमल दोघांच्या घरचे एकत्र येतात आणि पुढची बोलणी करतात. मुलांच्या हट्टाप्रमाणे पाच वर्षे दोघेही एकत्र राहणार नसतात. त्यामुळे आता लग्न … Read more