मालकी हक्क
वडील मुलीच्या घरी पाहुण्यासारखे बसले होते. मुलगी चहा पाणी आणून देत होती आणि वडील मुलीच्या सासऱ्यांसोबत गप्पा मारत होते.सर्वजण कपिलची यायचीच वाट बघत होते. मुलीचं भरलं घर, घरातली श्रीमंती आणि माणसांची श्रीमंती बघून वडील मनोमन खुश होत होते. लेकीचा निर्णय काही चुकला नाही, हट्ट करून कपिल सोबतच लग्न करेन असं म्हणत होती. भरपूर विरोध झाला, … Read more