हिला घरबसल्या काहीतरी काम द्या
“वहिनी घरी बसून हिला काही काम असेल तर सांगा ना..” तो माणूस पोटतिडकीने मला सांगत होता. त्याच्या बायकोला काहीतरी कामाला लावावं म्हणून त्याची धडपड सुरू होती. संध्याकाळी माझी स्वयंपाकाची गडबड सुरू होती, लवकर स्वयंपाक करून लवकर जेवणं व्हायला हवी असा माझा आग्रह असतो, नेमके याच वेळी ते भेटायला आले, लग्न होऊन 2-3 वर्ष झाली असतील … Read more