वेळीच विरोध करा-2

24 तास अनुराधा वर नजर असे. एका कामात सासू दहा चुका काढत असे, त्यात आई वडिलांचा उद्धार आणि टोमणे वेगळेच. एकदा अनुराधा ने नवऱ्यासोबत बाहेर जायचं म्हणून साडी ऐवजी ड्रेस घातला होता तर घरच्यांनी कहर केलं होतं. अनुराधाच्या नवऱ्याला बाहेरच्या नोकरीची ऑफर आली आणि अनुराधाचा जीव भांड्यात पडला. नवीन शहरात अनुराधा मनाप्रमाणे वागत होती, मोकळा … Read more

शाप-3

 आई ठाम होती, पिशवी इथेच ठेवलेली, “घेतली असशील तर लवकर सांग…नाहीतर पोलिसांना बोलवेल..” ती बाई घाबरली, आवाज ऐकून आजूबाजूचे जमा झाले, त्या बाईचा नवरा आणि सासूची तिला बोलू लागले, “घेतली असशील तर दे लवकर..” “मी नाही घेतली..खरं सांगते” ती बाई जिवाच्या आकांताने सांगत होती, “तुला साड्या घेत नाही म्हणून चोरी शिकली काय गं..” तिची सासू … Read more

शाप-2

तिच्या शेजारीच तिचा नवरा आणि सासू फळं मांडून बसलेले.. आईने तिच्याकडून भाजीपाला घेतला, तिथून एका दुकानात गेले, अगरबत्ती घेतली आणि घरी जायला निघाले, भाजीपाला घेताच त्या बाईच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता, पण पैसे येताच तिचा नवरा तिच्याकडे आला आणि पैसे काढून घेतले, ती काही करू शकत नव्हती, केतकी आणि आई बाबा बस स्टॉप वर जायला … Read more

शाप-1

दिवाळी तोंडावर आलेली तशी मार्केटमध्ये खूप गर्दी सुरू होती.. केतकी तिच्या आई बाबांचा हात घट्ट पकडून मार्केटमध्ये त्यांच्यासोबत फिरत होती. आज तिची मजा होती.. हवं ते मिळत होतं.. सगळीच खरेदी झाल्याने आई बाबांच्या हातात 3-3 पिशव्या होत्या.. “अहो काही राहिलं नाही ना?” तिची आई बाबांना म्हणाली, “बघून घे परत, मार्केटमध्ये पुन्हा येणं शक्य होणार नाही..” … Read more

पुरणपोळी-3

 हे सांगत सांगत ती नव्याने फर्निचर करून बनवलेल्या कपाटात तिचे कपडे कोंबत होती.. त्याचं लक्ष कपाटाकडे गेलं, त्याकडेच तो बघत राहिला.. “काय हो? कपाटाकडे काय बघताय एकटक?” “काही नाही, जुने दिवस आठवले..” “जुने दिवस?” “हो, वहिनी आमच्या कुटुंबात आली..मी खुप लहान होतो..आम्हा दोन्ही भावात मोठं अंतर…हा बंगला नंतर बांधला, आधी दोन खोल्यांचं घर, त्यात आई, … Read more

पुरणपोळी-2

कोडकौतुक मिळवलं, पण नंतर तिला ओझं वाटू लागलं.. तेवढयात घरी पाहुणे आले, त्यांना जेवायचा आग्रह सासूबाईंनी धरला.. झालं, अजून कणिक मळलं, भाजी टाकली, जेवायला बसणार तोच पाहुणा म्हणाला, माझा उपास आहे.. तिने कपाळावर हात मारून घेतला.. झणझणीत भगर टाकली, पाहुणा गेला… संध्याकाळी जाउबाई उशिराने घरी आल्या, सासूबाईंनी विचारलं, “इतका वेळ?” “अहो मावशीकडे गेलेली, ती तिचं … Read more

पुरणपोळी-1

“तुझ्या थोरल्या जाउबाई येतील का गं मांडे करायला आमच्याकडे? फार छान जमतात त्यांना..” मीराची मैत्रीण तिला विचारत होती, मीरा आजूबाजूला कुणी नाही बघत पोळ्या लाटता लाटता तिला सांगू लागली, “डोंबलं तिचं… तिला घरचंच जमत नाही, तुझ्याकडे कसलं करतेय..” “का गं काय झालं?” “महाराणी चालल्या बाहेर, नेहमीचंच आहे…बाहेर जायला निमित्त लागतं फक्त , मग मी आहेच … Read more

शेलार मामा-3

 जीवाचं काही बरेवाईट केले नसेल ना? तो धास्तावला.. तेवढ्यात जिना चढून दोघे वर येताना दिसले.. मस्त हसत खिदळत वर येत होते.. त्याला काळजी वाटली.. आत जाताच बहिणीला बॅग भरायला लावून घेऊन जाऊ… त्याने ठरवलं.. बहिणीने आत बोलावलं..चहा ठेवला.. “अहो तुम्ही पण घेणार का?” तिने लाजत नवऱ्याला विचारलं.. “तुम्ही देणार असाल तर घेईल हो..” नवऱ्यानेही लाडात … Read more

शेलार मामा-2

 रडत रडत आली मामा कडे.. मामाही तिची दुखभरी कहाणी ऐकून रडला.. पण दुसऱ्याच क्षणी अश्रू पुसले, अन निर्धार केला.. “तू काळजी करू नकोस, तुला काही गरज नाही नवऱ्यावर अवलंबून राहायची…सोड त्याचं घर..पुढचं मी बघतो..” “कर रे भावा खरंच, फार उपकार होतील तुझे..” ती म्हणाली.. या मध्यस्थी करणाऱ्या लोकांना समाजसेवेची भलती आवड! मामा निघाला, कामधंदे सोडून.. … Read more

शेलार मामा-1

 काही लोकांचे अगदी चित्रविचित्र छंद असतात.. असाच एक विचित्र छंद जोपासलेली माणसांची एक प्रजात म्हणजे “मध्यस्थी” लोकं.. ही लोकं आपल्या आसपास आढळू शकतात, लग्न जमवणारे, कुणाचं भांडण चालू असेल तर मोठायकी मिरवत मध्ये पडणारे, बिन बुलाये मेहमान सारखं कुठेही घुसणारे, आणि एवढी समाजसेवा करून सर्वात जास्त शिव्या खाणारे ही लोकं… (तुमच्या लग्नाची मध्यस्थी केलेला माणूस … Read more

सत्य-3

 पण तिला ते मान्य नव्हतं, जितकी तीव्रता जय बद्दल असलेल्या द्वेषात होती, तितक्याच तीव्रतेने ती त्या मुलाशी प्रेम बांधण्याचा प्रयत्न करू लागली… दुसऱ्याच्या द्वेषापोटी तिसऱ्यावर केलेलं ते प्रेम होतं.. हेच सत्य होतं, पण तिचं मन कसलं मानेल.. दोघांचं लग्न झालं, सहवासाने प्रेम फुलतं हेच खरं, दोघेही सुखी संसार करू लागले.. जय बद्दल तिने कधी माहिती … Read more

सत्य-1

“आई दरवेळी का तू त्याचा विषय काढतेस? लग्न झालंय माझं आता..तो माझा भूतकाळ होता. खरं तर हे एका आईने मुलीला सांगायला हवं पण इथे तर उलटंच..” मीनाक्षी चार दिवस माहेरी राहून सासरी परत जात होती तेव्हाचा त्यांचा हा संवाद.. जय…मिनाक्षीचा भुतकाळ.. तिची आणि त्याची ओळख एका लग्न समारंभात झालेली.. पाहताक्षणी त्याला ती आवडली होती.. तोही … Read more

सत्य-2

घरच्यांनी तिला विश्वासात घेऊन तिचं मत विचारलं, आमचा पाठिंबा आहे म्हणून दोघांचा स्वीकार केला.. दोघेही सेटल झाले की लग्न करायचं असं ठरलं.. एकमेकांच्या घरी येणं जाणं सुरू झालं.. त्याचे आई वडील लांबच्या शहरात, तो शिकायला मिनाक्षीच्या शहरी, त्यामुळे त्याचं येणं जाणं जास्त असे… रोज मेसेज, फोनवर बोलणं.. एकही दिवस खंड पडत नसे.. एके दिवशी त्याचा … Read more

लेहेंगा-3 अंतिम

 हा तोच लेहेंगा, बहिणीसाठी बाजूला काढलेला.. “ताई तो साधा आहे, हा बघा ना हा किती सुंदर आहे..” “नाही मला तोच बघायचा आहे..” त्यांचं बोलणं मॅनेजर ने ऐकलं.. “विकास काय चाललंय? दाखव ना ग्राहक विचारताय तर..” त्याने मान खाली घालत तो लेहेंगा दाखवला.. बघताक्षणी मुलीला पसंत पडला.. “हा करा फायनल..” विकासला धस्स झालं.. बहिणीला सांगून ठेवलेलं, … Read more

लेहेंगा-2

दुकानातील सेल्समन ने त्यांना बसवलं, पाणी दिलं.. ते जरा शांत झाले.. “लग्नासाठी लेहेंगा दाखवा..” ती म्हणाली, खूप महागडं दुकान होतं, सगळे श्रीमंत लोकं तिथे येत.. तिथे एक सेल्समन होता..विकास नाव त्याचं.. पटकन पुढे आला.. “ताई कसा दाखवू? म्हणजे बजेट?” “बजेट कितीही चालेल, चांगला दाखवा..” ती म्हणाली, त्याने एकेक पीस दाखवायला सुरवात केली.. खूप जीव तोडून … Read more

लेहेंगा-1

एक अतिश्रीमंत जोडी… नवतरुण.. नुकतंच लग्न ठरलेलं.. सोबत शॉपिंग करत होते, तिला लेहेंगा घ्यायचा होता, खूप गडबडीत होते दोघे.. रस्त्याच्या एका बाजूला कार लावली, दोघांचेही फोन सुरू, एकमेकांचा हात धरला आणि रस्ता क्रॉस करायला उभे राहिले.. एक पाऊल पुढे टाकलं तेवढ्यात… तिच्या पाठीला पकडून आणि त्याच्या खांद्याला धरून झपकन कुणीतरी मागे ओढलं आणि समोरून भरधाव … Read more

उलगडा-3

 हळूहळू तिला जे हवंय तसं होऊ लागलं…   प्रेरणा आणि तिचा नवरा जवळ आले..   लेकीला प्रेरणाबद्दल आणि प्रेरणाला लेकीबद्दल जिव्हाळा वाटू लागला..   तिने दोघींना जवळ आणण्यासाठी इतके प्रयत्न केले की दोघींना आता एकमेकांशिवाय होत नसे..   ती अर्ध्याहून जास्त वेळ मंदिरात घालवू लागली…   तिची तब्येत खालावत चालली होती..   डॉक्टरकडे जायला नकार … Read more

उलगडा-2

पण ती जे वागली ते अनपेक्षित होतं.. तिने नवऱ्याला बाहेर बोलावलं.. शांतपणे विचारलं.. ही मुलगी कोण? त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता.. तिने त्याला धीर दिला.. मी काहीही करणार नाहीये, मला खरं खरं फक्त सांगा.. त्याने सांगायला सुरुवात केली.. “ही प्रेरणा…माझ्या कॉलेजमध्ये असतानाची माझी प्रेयसी.. तेव्हा आमचं ब्रेकप झालेलं, पण नोकरीनिमित्त पुन्हा ऑफिसमध्ये आली आणि आमचं … Read more

उलगडा-1

माहेरी जायला निघालेल्या तिची बस चुकली अन ती घरी परतली… दुपारची वेळ होती, नवऱ्याने स्टॉपवर सोडलेलं, अर्धा तास होऊनही बस आली नव्हती, तिने नवऱ्याला घरी पाठवलं होतं.. बस आली की मी जाईन म्हणत त्याला घरी पाठवलं, लेकीचा हात धरून तिथेच बसून राहिली.. त्या बस ला काहीतरी अडचण आलेली आणि बस आलीच नव्हती.. घरी परतल्यावर नवरा … Read more

हक्क-3

  नवऱ्याला मिळालेला नेकलेस सुद्धा नणंदेला गेला होता.. नवरा घरी आला.. तिचं अवसान आज वेगळं दिसत होतं..तो सावध झाला.. तिने एकेक गोष्टीचा जाब विचारला.. त्याला समजलं, आपलं पितळ उघडं पडलं.. पण त्यात त्याला काहीही चुकीचं वाटत नव्हतं.. “तुला काय करायचं आहे? माझा पगार, मी ठरवीन काय करायचं ते” “ठरवा ना, तुम्हीच ठरवा…हे सगळं मला विश्वासात … Read more