अंदाज-2
पण सगळं निष्फळ, ती दुसऱ्या शहरात आली, नोकरी सुरू केली, अगदी स्वतंत्र होती ती, केव्हा जातेय, केव्हा येतेय, काय खातेय, कुणासोबत आहे.. विचारायला कुणी नसायचं, किती खरेदी केली, कोणते कपडे घातले, किती खर्च केला, विचारायला कुणीही नव्हतं, अगदी तिला जसं हवं होतं तसंच, आता तरी खुश व्हायला हवं होतं ना तिने? पण काहीतरी चुकल्यासारखं वाटायचं … Read more