महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2023 नक्की काय आहे? पात्रता? फायदे?

  महाराष्ट्र मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2023 How to apply CM fellowship in Maharashtra महाराष्ट्रात शिंदे सरकारने नुकतीच “मुख्यमंत्री फेलोशिप” योजना जाहीर केली आहे. सदर योजना श्री. देवेंद्र फडणवीस यांनी 2015 मध्ये पुढे आणली होती, 2020 मध्ये ती योजना अंमलात आणली गेली आणि आता 2023 मध्ये शिंदे सरकारने पुन्हा एकदा ती पुढे आणली आहे. या योजनेद्वारे … Read more

Global mothers’

  It was 2 o’clock in the night, the sound of the baby’s cry was coming from the room. “Why is the baby crying? Does this mother know anything, the baby girl should eat thin soft food, she must have eaten something bad.. the poor baby is in trouble..!!” The person in the house was … Read more

साधी गोष्ट-3

 “तिने कानं भरलीत की काय तुमची?” “तशी नाही माझी सून बरं का…मीच पाहिलं सकाळी, आपली लेक घरी आली… तू तिथे नव्हती म्हणून सुनबाई तिला चहा पाणी करणार नाही का? तुझ्या आदेशाची वाट बघत थांबणार होती का ती? तू येईपर्यंत तिचा चहा नाष्टा सगळा उरकला होता..आणि येऊन परत तेच तू सूनबाईला सांगितलं तर तिला वाईट नाही … Read more

साधी गोष्ट-1

सूनबाईच्या वागण्यातला बदल सासरेबुवांच्या चांगलाच लक्षात येत होता, आधीसारखी ती वागत नव्हती, तिला हाक दिली तरी लवकर उत्तर येत नसे, आधी एका हाकेवर तयार असायची, आता काहीतरी बिनसलं होतं, लग्न करून या घरी आली, 20 वर्षे झाली तिला येऊन, सगळं आयुष्य घर बघण्यातच गेलं, मुलं मोठी झाली, शिक्षण घेत होती, त्यांना सुनबाईचं हे वागणं खटकू … Read more

साधी गोष्ट-2

इकडे तिने आपल्या नणंदबाईंना पाणी दिलं, लगेच चहा ठेवला आणि भजीही काढली, नणंदबाई मस्त ढेकर देऊन खोलीत आराम करायला गेल्या, सासुबाई देवपूजा करून बाहेर आल्या, सूनबाईला विचारलं, “दीदी कुठे आहे?” खोलीत गेल्या आराम करायला, सासुबाई खोलीकडे जायला निघाल्या,जाताना सूनबाईला म्हणाल्या, “काय मुलगी आहे…पाणी आण गं तिला, आणि चहा पण ठेव लगेच” हे ऐकताच सुनबाईचा चेहरा … Read more

अधिपत्य-1

दोघेही खूप दिवसांनी जोडीने मॉल मध्ये गेले होते, एरवी मुलं बस मधून शाळेत गेली की तो ऑफिसमध्ये जाई आणि ती घरातलं काम आवरे, सासू सासऱ्यांना वेळेवर नाष्टा आणि जेवण देण्यासाठी भराभर कामं आटोपण्याच्या मागे ती लागे, पण आजचा दिवस खूप वेगळा होता तिच्यासाठी, मुलांची बस येणार नव्हती, सासू सासरे एका लग्नासाठी दोन दिवस गावी गेलेले … Read more

अधिपत्य-3

 तिने बरोबर स्पेल्लिंग लिहिलं, बाकीच्या 2 जणी आऊट झाल्या, 3 उरल्या, पुढचं स्पेल्लिंग, बुके.. तिला आठवलं, मुलांचे तापसलेले पेपर घरी आलेले तेव्हा मुलाने हे स्पेल्लिंग चुकवलं होतं, टीचरने करेक्ट स्पेलिंग लिहून दिलेलं..ते तिच्या लक्षात होतं, एक बाई आऊट झाली,  आता फक्त ती आणि दुसरी एक बाई उरली, पुढचं स्पेल्लिंग, रेस्टरन्ट.. तिच्या डोक्याला मुंग्या आल्या, सगळं … Read more

अधिपत्य 2

पुढे एका भांडयांच्या दुकानात ती थांबली, चांगल्या धातूच्या सुंदर कढई बघू लागली, पोहे करायला एक कढई लहान व्हायची तिला, आणि भाजीला दुसरी कढई मोठी व्हायची, ही कढई अगदी परफेक्ट दिसतेय, तिला आनंद झाला.. तो म्हणाला, “जड आहे खूप” “चांगल्या धातूची दिसतेय म्हणून” “असं काही नसतं, तुला नाही कळत त्यातलं..चल” तिने कढई तिथेच ठेवली आणि पुढे … Read more

धनुष्यबाण अखेर शिंदे गटालाच

 शिंदे शिवसेना चिन्ह शिवसेना news  धनुष्यबाण शिंदेंचा की ठाकरेंचा? Abp maza news Viral  धनुष्यबाण ठाकरेंचा की शिंदेंचा, या वादावर अखेर पडदा पाडण्यात आलेला असून धनुष्यबाण अखेर शिंदेंचाच अशी घोषणा कोर्टाने केली. ठाकरे कुटुंबियांच्या हातून शिवसेना निसटली अशीच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा शिंदे गटाने पुढे सुरू ठेवली, शिवसेना हा कौटुंबिक … Read more

आईला शहाणपण शिकवू नये-3

 “पप्पा अहो आईने नाही सांगितलं, मला कफ होतो त्याने” “तुझी मम्मी डॉकटर आहे की पप्पा? काही नाही होत थोडसं खाल्ल्याने, खा..” दुसऱ्या दिवशी घरात दूध बरंच उरलेलं, काय करायचं म्हणून सर्वांनी ग्लास ग्लास प्यायला घेतलं, दिवेशला त्याच्या वडिलांनी आणून दिलं.. “घे..पी…दुधाने शक्ती येते, दोन दिवसांनी तुला स्पर्धेला जायचं आहे ना, घे..” दिवेशने नको नको करत … Read more

आईला शहाणपण शिकवू नये-2

 चांगला सकस आहार, व्यायाम, कसरत यासाठी तिने प्रयत्न केला होता, खेळात विशेष आवड निर्माण केली होती.. एक आठवड्याने त्याला शाळेकडून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळायला जायचं होतं,  तिची लगेच तयारी सुरू झाली, त्याचे कपडे, बॅग..आत्तापासूनच ती कामाला लागलेली.. अचानक गावाहून फोन आला, “वडिलांचा पाय फ्रॅक्चर झालाय, भाऊ दोन दिवस नाहीये, तू येऊन जा..” तिला काळजी वाटू लागली, … Read more

आईला शहाणपण शिकवू नये-1

 आज घरात खूप आनंदाचं वातावरण होतं, आठ वर्षाच्या दिवेशची निवड राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत झाली होती, घरातून स्पोर्ट्समध्ये नाव कमावणारा तो एकटाच होता, वडील डॉक्टर आणि आई गृहिणी होती, “शेवटी डॉक्टरचाच मुलगा, हुशारच असणार” सासुबाई नेहमी म्हणत, डॉक्टरकी आणि स्पोर्ट्स यांचा काय संबंध? तिला कळेना, ती फक्त हसून देई, घरच्यांना वाटे दिवेशमध्ये उपजतच खेळाची आवड आहे, … Read more

खडा-2

हे सगळं सुरू असतांना करुणाचा नवरा आला, दारात सुंदर रांगोळी होती, घराला सुंदर सजावट होती, फुलांच्या माळा होत्या…यात त्याची काही मदत नव्हती, पण किमान हे सगळं बघून तो कौतुक करेल आणि आम्हा माय लेकरांची तयारी बघून खुश होईल असं तिला वाटलेलं.. त्याच्याकडे बघून ती हसत साडी नीट करू लागली, कशी दिसतेय मी? असं मौनानेच तिने … Read more

खडा-3

 प्रणवने त्यांचे छानपैकी फोटो काढले, दोघीजणी खुश झाल्या, त्याला फराळासाठी घरी बोलावलं आणि तोही लगेच गेला, दोघी मैत्रिणींनी त्याला रक्षाबंधनला राखी बांधली होती, छान बहीण भावासारखं त्यांचं नातं तयार झालेलं, त्यांनी बोलता बोलता त्याला विचारलं, “काय मग प्रणव? कुठवर आला तुझा बिझनेस?” तो उत्साहाने सगळं सांगू लागला, “मी एक छान इमेज वेबसाईट बनवली आहे, लोकांना … Read more

खडा-1

“अगं आई माझे ते निळ्या रंगाचे कानातले शोधून दे ना, मला तेच हवे आहेत..” 8 वर्षाची सिया आईला म्हणत होती, दिवाळीचा दिवस होता, संध्याकाळची लगबग सुरू होती, करुणाची जरा जास्तच धावपळ, घराची साफसफाई, सजावट, रांगोळी, पूजेची तयारी, दोन्ही मुलांची तयारी आणि संध्याकाळी सोसायटीच्या महिलांचं एकत्र जमून फोटोशूट.. ही धावपळ नेहमीचीच, म्हणून ती जरा लवकर उठली, … Read more

लव्हशिप-2

 इतक्या साध्या राहणीतही सुंदर दिसत होती, मित्र म्हणाले, ही काही पटणार नाही तुला.. रॉकी चवताळला, तडक त्या मुलीपाशी गेला.. “आपल्याला लव्हशिप देते काय?” तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले नाही, ती घाबरली नाही, 2 मिनिटं विचार केला आणि त्याला म्हणाली, “चल माझ्यासोबत..” तो गोंधळला, इतक्या सहजासहजी ही मुलगी कशी बोलायला लागली?  त्याने मित्रांकडे पाहिलं, त्यांना हात करून … Read more

लव्हशिप-1

 “आज एक तरी मासा गळाला लागला पाहिजे भाई..” रस्त्याच्या कॉर्नरवर उभे असलेले टवाळ पोरं येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेड काढत होते, आज valentines day, या टवाळ मुलांशी कोण मुलगी सलगी करेल? त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या मुलींवर कमेंट् करून, त्यांना इशारे करूनच यांना समाधान वाटे, त्यांचा तो रोजचा दिनक्रमच होऊन गेलेला, त्यात त्यांच्या मेन बॉस, रॉकी… तोच या … Read more

लव्हशिप-3

 अश्याच एका चाळीशीच्या माणसाचं स्थळ तिला आलं, तिला पाहायला ते आले, त्याच्याकडे बघूनच तिला शिसारी आली…पण घरच्यांना आपलं वय बघता मुलीला लवकर मार्गी लावायचं होतं.. तो माणूस विकृत नजरेने तिला बघत होता, त्याचा छळामुळे पहिली बायको त्याला सोडून गेली होती, पण पैसा भरपूर होता त्याच्याकडे… तो म्हणाला, “मुलगी झक्कास आहे तुमची, लग्न लवकर उरकून टाकू … Read more

वीज-3

 नवरा आणि प्रियकर, दोघेही एकमेकांकडे पाहू लागले, कारण आता जे होणार होतं त्यावरून त्यांच्या प्रेमाची परीक्षा ठरणार होती, वीज कडाडली की ती खूप घाबरायची, अगदी लहानपणापासून,  त्या आवाजाचा फोबिया होता तिला, वीज कडाडली की त्या आकाश दुमदुमून टाकणाऱ्या आवाजाला ती घाबरत जवळच्या माणसाला जाऊन बिलगायची, लहानपणी आई जवळ घेई, कधी तिचा प्रियकर, आणि आता नवरा… … Read more

वीज-1

लिफ्टमध्ये अडकलेल्या त्या तिघांसाठी ती 20 मिनिटं आयुष्यात मोठी उलथापालथ करून जाणारी होती, ती, तिचा नवरा आणि तिचा पूर्वकालचा प्रियकर, योगायोग म्हणा किंवा दैवी इशारा, तिघे एकत्र आले होते आणि तेही अश्या अवस्थेत, दोघे नवरा बायको हॉस्पिटलमधून घरी जाणार होते, ती तापाने बेजार होती, नवऱ्याने सोबत नेऊन तपासून आणलं, घरी जायला दोघे लिफ्टमध्ये गेले, तेवढ्यात … Read more