रोखठोक-2

दोघी मैत्रिणी शेवटच्या बाकावर बसत, शिक्षिका काय शिकवतात याकडे लक्ष देऊन ऐकत, एके दिवशी बाईंनी दोघींना उभं राहायला लावलं, दोघींना कळेना, त्यांची काय चूक… “बघा या दोघी, नुसत्या ठोंब्यासारख्या बसून असतात” मैत्रिणीला रडू कोसळलं, पण सुमन…ती कसली रडते, तिने शिक्षिकेला रडवलं, “काय ओ मॅडम? नुसत्या बसून राहतात म्हणजे काय? तुम्ही शिकवत असतांना आम्ही बाकावर उभं … Read more

रोखठोक-3

 आपल्या या बोलण्याचा काय परिणाम होईल याचा विचार करण्याइतपत सुद्धा तो हुशार नव्हता.. आईने ते ऐकलं आणि एकच हंबरडा फोडला, तेवढ्यात सुमन चार बॅग घेऊन बाहेर आली, ते पाहून सासुबाई तर डोकंच झोडायला लागल्या, “हेच दिवस दाखवायचे बाकी राहिलेले गं माय…काय पाप केलं मागच्या जन्मी अन ही अवदसा घरी आली…शेवटी माझ्या मुलाला माझ्यापासून केलंच वेगळं..माझा … Read more

राजकुमारीची गोष्ट-2

आई सुन्न झाली, शर्वरी अश्या काही जंजाळात अडकेल याची आईला कल्पनाही नव्हती… शर्वरीच्या खोलीत जाऊन तिला विचारण्यासाचं धाडसही आईला झालं नाही.. एवढयात दारावरची बेल वाजली, आईची एक मैत्रीण आलेली, कल्पना… “ये बस..” कल्पनाने आईच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले, कल्पनाने विचारताच आईने रडत रडत सगळं सांगितलं… कल्पनाला ऐकून वाईट वाटलं… इतक्यात शेजारच्या एका बाईने आईला हाक दिली, … Read more

तिच्यातली कला जपायला हवी…

Respect your wife “अगं ते चित्र काय काढत बसलीये? आज आई येणारे गावाहून…ती तयारी सोडून हे काय धरून बसलीस..” “अहो चिडू नका, झालीये सर्व तयारी… पण माझं चित्र तर बघा एकदा…” “नंतर…मला आईसाठी मिठाई आणायला जायचं आहे…” “बरं या जाऊन..” नेहमीप्रमाणे सपना च्या कलेला डावलून मंगेश निघून गेला…सपना म्हणजे गुणांचं भांडार, चित्रकला, हस्तकला, स्वयंपाक, भरतकाम, … Read more