..परि यासम हाच…

इरफान खान (irfan khan) एरवी कुणी मोठी व्यक्ती आपल्यातून गेली की हळहळ व्यक्त करण्यापलीकडे माझ्यासारखा सामान्य माणूस काहीही करत नाही, पण तू अशी काय जादू केली होतीस की तू गेल्याची बातमी कळताच डोळ्यात चटकन पाणी आलं? तसा तुझा आणि माझा काहीच संबंध नाही, तू मला आणि मी तुला कधी पाहिलेलंही नाही, पण तरीही तुझ्याबद्दल इतका … Read more