आईची जागा

लग्नानंतर पहिल्यांदा नीलने मुव्हीची तिकिटे काढून आणली होती. लग्नाला अवघे चार महिने झालेले, लग्नाची नवलाई अजूनही ताजीच होती. नील आई वडिलांचा एकुलता एक मुलगा, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं त्याला. घरात आई वडील तो आणि आता शलाका नव्याने प्रवेश झालेली नवी नवरी. प्रत्येक नवऱ्याला असते तशी नीलचा बायकची ओढ होती, अरेंज मॅरेज असल्याने एकमेकांना नव्याने ओळखण्याचे, समजून … Read more

बाप बाप होता है !

नोकरीनिमित्त आदेशचा पहिला interview होता. पण आदेशला कसलंही दडपण नव्हतं. स्वतःला “कूल” समजणारी ही पिढी. “अरे interview काय, आपण यू देऊन येऊ” या अतिआत्मविश्वासाने तो वावरत होता. त्याचे रिटायर झालेले वडील सारखे येरझारा घालत होते. सगळं दडपण त्यांनाच आलेलं. “बाबा कशाला टेन्शन घेताय, मुलाखतीला चाललोय, युद्धाला नाही” “अरे बाळा तुला माहीत नाही, मुलाखतीत कितीतरी अवघड … Read more

आगळावेगळा राग

क्लिनिकमधून परतल्यानंतर रीमाने काहीवेळ आराम केला आणि ती किचनमध्ये गेली. स्वयंपाक तयारच होता, ती हिरमुसली..तिला आज मोबाईल मध्ये पाहिलेली नवीन रेसिपी ट्राय करायची होती, पण सासूबाईंनी आधीच सगळं तयार ठेवलं होतं. सर्वांनी मिळून जेवणं केली. रीमाने ओटा पुसायला घेतला तोच तिला क्लिनिकमधून फोन.. “हॅलो, रीमा उद्या काही सर्जरी आहेत, डॉक्टर मकरंद येणार आहेत पुण्याहून, तुम्ही … Read more

खंबीर

बाळाला बघायला सुलोचनाच्या सासरची मंडळी आली होती. सुलोचनाला बाळंतीण होऊन दोन महिने झाले होते, ती माहेरीच होती. या काळात नातेवाईकांची भेटण्यासाठी रीघ लागलेली. लेकीचं बाळंतपण म्हणजे आईची खरी कसरत. एकीकडे मुलगी आणि बाळ सांभाळायचं, दुसरीकडे येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचं बघायचं, घराकडे बघायचं. त्यात बाळ रात्रभर जागरण करणार, मग मुलीला झोप मिळावी म्हणून आई रात्रभर जगणार आणि … Read more