तुझी जात…माझी जात
कामाच्या निमित्ताने माझा अनेक जातीधर्माच्या लोकांशी संपर्क येत असायचा. ऑस्ट्रेलिया,इराण, इराक, अमेरिका, इंग्लंड पासून ते पाकिस्तान मधील लोकांशी माझी चर्चा चालत असायची.त्यातच भारतातील काही लोकांशी बोलताना काहींचा माझ्या आडनावावरून गोंधळ उडाल्याने मला दुसऱ्या जातीच्या ग्रुप मध्ये ऍड केलं गेलं. नंतर पुन्हा एकदा एका दुसऱ्या जातीच्या ग्रुप मध्ये. असे अनेक जातींचे बिरुद मिरवताना खरं तर मजा … Read more