रोखठोक-1
लग्न होऊन दोन महिनेही होत नाहीत तोच तिच्या कानावर शब्द पडले, “आमच्या बाब्या असा नव्हता हो, ती आली आणि तालावरच नाचवलं त्याला” हे ऐकून ती मात्र एकदम चक्रावली, तिला हे अजिबात अपेक्षित नव्हतं, एक नवरा म्हणून जे थोडेफार लाड, मदत करायला हवी तेवढी तो करायचा, त्यात बदलण्यासारखं काय होतं? असो, ही आपली सुमन, साधीसुधी नव्हती, … Read more