योग्य वेळ-1

मोठ्या बहिणीने जेवायला घरी बोलवलेलं..

लहान बहीण आणि तिचे मिस्टर तयार होऊन पोहोचले सुद्धा..

दोघी बहिणी एकाच शहरात,

पण एका शहरात असूनही भेटीगाठी फार कमी,

सांसारिक जबाबदाऱ्या, मुलांची शिक्षणं..

यातच आपापला वेळ जाई,

पण दोन्ही जोडपे आता वयस्क झाले होते,

मुलं शिक्षणासाठी परदेशी गेलेली,

काही बाहेरगावी..

आता कुठे दोन्ही कुटुंबांना स्वतःसाठी वेळ मिळत होता..

मोठ्या बहिणीने लहान बहीण आणि तिच्या पतीदेवांचं आदराने स्वागत केलं..

दोघी बहिणी किचनमध्ये गेल्या,

लहान बहीण मोठीला मदत करू लागली..

इकडे मोठ्या बहिणीचा नवरा मोहन आणि लहान बहिणीचा नवरा ललित, एकमेकांशी गप्पा मारत होते, सुखदुःखाच्या चर्चा करत होते,

****

भाग 2

https://irablogging.in/%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b3-2/

भाग 3

https://irablogging.in/%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b3-3/

2 thoughts on “योग्य वेळ-1”

Leave a Comment