मनाचे खेळ-1

तुला हे कसं शक्य झालं? 
म्हणजे इतकं मोठं यश मिळवण्यामागे गमक काय?
त्याचे मित्र त्याला खोदून खोदून विचारत होते,
त्यानेही अभिमानाने सांगितलं,
दुसरं तिसरं कुणी नसून माझी बायको..
तो पोस्ट ग्रॅज्युएट,
आणि त्याची बायको बारावी पास,
मित्र हसू लागले,

चेष्टा करू लागले,

पण तो खरं बोलत होता..
गेल्या अनेक वर्षात घडलं नव्हतं ते आज घडलं होतं..
श्रीराजला कंपनीच्या उच्च पदावर बढती मिळालेली,
एस के कंपनीच्या उच्च पदावर निवड होणं काही साधी बाब नव्हती,
प्रचंड पगार, मानसन्मान मिळणार होता,
आजवर अनेक कर्मचारी आले अन गेले,
भाग 2
भाग 3

Leave a Comment