लहानपणापासून तिचे आई वडील तापट,
सतत भांडायचे,
ती घाबरायची,
पण हळूहळू सवय झाली,
पण आता परत …
नकोसं झालं,
मध्यस्थीही करू शकत नव्हती,
तिला सासू सासऱ्यांची आठवण झाली,
सासरे संथ डोहासारखे ..
शांत,
कधी आवाज चढलेला पाहिला नाही,
भांडण दूरच..
आई बाबांच्या भांडणात तिचा जीव रमेना..
वाटू लागलं,
कामं आणि धावपळ बरी होती,
किमान थकून शांतता तर मिळे,
तिने ठरवलं,
जाऊद्या,
चार दिवस बहिणीकडे जाऊ,
ती बहिणीकडे गेली,
तिचंही कुटुंब,
****
भाग 3
खूप छान कथा आहे.
पुढील भाग मिळत नाहीत.
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good. https://www.binance.info/cs/join?ref=YY80CKRN
पुढील भागांची लिंक ओपन होत नाही….कथेची सुरुवात छान आहे