छोटीशी आशा-1

 तिचं डोहाळजेवण करायचं होतं..

पाहिलं आईपण,

पहिला अनुभव,

ती मोहरली होती, खूप खुश होती,

हौशी फार,

कार्यक्रमाला कसं हवं,काय हवं..

सगळं ठरवलेलं,

तिला सगळं साग्रसंगीत लागे,

स्वतः उत्तम कलाकार,

त्यामुळे सजावट आणि बराचसा खर्च वाचेल इतकं तिने बनवून ठेवलेलं,

अश्या अवस्थेतही आवडीने सगळं करे,

घरात जागा पुरणारी नव्हती,

त्यामुळे बाहेर एखादा हॉल बघायचं ठरलं,

तिचा नवरा आणि भाऊ,

दोघेही हॉलची चौकशी करायला बाहेर जाणार होते,

पण तिने हट्ट धरला,

मलाही यायचं,

“अगं अश्या अवस्थेत कशाला उगाच..”

पण ती ऐकेना,

तिला तिच्या पसंतीचा,

जिथे मनासारखा कार्यक्रम करता येईल असा हॉल निवडायचा होता,

****

भाग 2

https://www.irablogging.in/2022/12/2_43.html?m=1

भाग 3

https://www.irablogging.in/2022/12/3_73.html?m=1

Leave a Comment