कल्पकता-1

तीन प्रसंग, पण खूप काही सांगून जाणारे,

अक्षया आणि तिची बहीण पार्लर मध्ये गेलेले,

संध्याकाळी जवळच्या लग्नात जायचं असल्याने मेकप साठी त्यांनी पार्लरमध्ये अपॉइंटमेंट घेतली होती,

दोघींचे कपडे, ज्वेलरी सगळं तयार होतं,

आता मेकप तेवढा व्यवस्थित हवा होता,

संध्याकाळी 7 वाजता लग्नासाठी निघायचं होतं,

वेळ लागणार म्हणून दोघी पाच वाजताच जाऊन बसल्या,

अक्षयाच्या बहिणीचा आधी मेकप सुरू झाला,

ती पार्लरमधली ताई एकेक क्रीम लावत होती,

प्रत्येकवेळी ती उठून बघे,

“अहो इथे जास्त झालं, जास्त पांढरं दिसतंय…असा मेकप करा की दिसायला नको मेकप केलाय”

“बरं..” ती ताई म्हणाली,

परत पाच पाच मिनिटांनी ती म्हणे,

“इकडे जास्त लाल झालंय, तिकडे क्रीम राहिली आहे”

“अहो मॅडम मेकप पूर्ण झाल्यावर बघा तुम्ही, आता फक्त सुरवात आहे”

भाग 2

कल्पकता-2

****

2 thoughts on “कल्पकता-1”

Leave a Comment