अभिमान-1

 “बाळा माणसं ओळखायला शिक”

मीडियावर चालू असलेल्या बातम्या बघून बापाला धडकी भरली होती,

भक्तीला बाबांचा रोख समजला,

तिने विषय बदलला,

“बाबा येत्या रविवारी येतेय मी घरी, तेव्हा बोलू”

लेकीच्या मनात नक्की काय आहे बापाला कळेना, भीती अजूनच वाढली,

हिने विषय का टाळला? कळेना..

लहानश्या गावातील भक्ती आपल्या हुशारीच्या जोरावर मोठ्या शहरात मोठ्या हुद्द्यावर कामाला होती,

आपल्या आई वडिलांचा अभिमान होती,

गावाकडे कुणीही आलं की मुलीबद्दल सांगतांना त्यांची छाती फुलून येई, 

शहराशी ती अगदी एकरूप झालेली,

तिथलं राहणीमान, 

उंची कपडे,

फॅशन,

देस तैसा वेष..

सगळं नीट सुरू होतं,

बातमी आली,

तिची चुलत बहीण रात्रीतून गायब झालेली,

भाग 2

https://www.irablogging.in/2022/11/2_16.html?=1

भाग 3

https://www.irablogging.in/2022/11/3_16.html?m=1

#shraddhawalkar #aftab

1 thought on “अभिमान-1”

Leave a Comment