महिला दिनानिमित्त भेट आयडिया ©प्रतीक्षा माजगावकर

महिला दिनानिमित्त भेट आयडिया 8 मार्च म्हणजे स्त्रियांचा हक्काचा दिवस! जागतिक महिला दिन! रोजच्या आयुष्यात भरपूर मेहनत घेणाऱ्या आणि कसलीही अपेक्षा न ठेवता सतत कार्यरत राहणाऱ्या स्त्रियांच्या कार्याची ज्या दिवशी आठवण काढली जाते तो म्हणजे हा दिवस. एरवी कामात स्वतःला झोकून देणाऱ्या स्त्रिया यादिवशी मात्र हक्काने छान छान तयार होऊन, एकत्र येऊन स्वतःसाठी वेळ देतात. … Read more

हेतू-2 अंतिम

तिथून आल्यावर मी त्यांचे कपडे पाहिले, सगळे कपडे प्रिया मधूनच आणलेले..मी म्हणाले, “अहो ताई मी तुम्हाला म्हटलं होतं ना..” “असुदेत गं… तिला आवडले असतील..” मी नाराज झाले, पण म्हटलं छोटीशी गोष्ट आहे, एवढं मनाला का लावून घ्यायचं.. त्या दिवशी रात्री मी पाणी घ्यायला किचनमध्ये आले, उशीर झालेला, सर्वजण झोपले होते म्हणून मी आवाज न करता … Read more

हेतू-1

वृंदा खूप दिवसांनी तिच्या माहेरी आली होती, नेमकी त्याच वेळी तिची आत्याही घरी आलेली, दोन्ही माहेरवाशीण बनून आपापलं माहेरपण अनुभवत होत्या, एवढ्यात वृंदाला सासूबाईंचा फोन आला, “अगं वृंदा, आपली ताई आलीये घरी…” वृंदाने काही क्षण विचार केला, आणि म्हणाली, “अरे वा, ताईंना सांगा जमलं की इकडे भेटायला या मला..” “बरं..” असं म्हणत सासूबाईंनी फोन ठेऊन … Read more

खापर-2 अंतिम

कार्यक्रमाच्या वेळी वहिनीने उपस्थिती लावली आणि तिच्या आजीची राख असल्याने तातडीने सर्वांना भेटून परतही गेली, सगळे पाहुणे परतले, पण कार्यक्रम नीटसा न झाल्याची खंत आईला लागून होती, पाहुणे चिडचिड करत होते, नातेवाईक पण अधूनमधून टोमणे मारतच होती, संध्याकाळी सर्वजण घरी गेले, आई रडकुंडीला आली, तेवढ्यात सुधीर ची बहीण जवळ आली आणि म्हणाली, “आई काय झालं?” … Read more

खापर-1

“गाडीला पण आत्ताच बंद पडायचं होतं.. महत्वाचं काम राहिलं की बंद पडायलाच हवी गाडी..” सुधीर स्वतःशीच पुटपुटत होता. गाडीत मागे त्याची आई आणि बहीण बसली होती. बहिणीचं लग्न ठरलं असल्याने तिघेही खरेदीसाठी निघाले होते. लग्न 2 महिन्यांवर आलेलं आणि घरात सर्वांची धावपळ सुरू होती. सुधीरची बायको तिची आजो गेल्याने महिनाभर माहेरी गेली होती आणि तिला … Read more

वाचा-2 अंतिम

ती घरात एकटी होती, काहीवेळाने एक कामवाली आली, तिने हिला पाहिलं आणि तिला हिची दया आली..तिने तिला जेवायला वगैरे बनवून दिलं आणि सांगितलं की नवरा येईल म्हणून.. नवरा आला तसा दोन माणसांना घेऊनच, दुसऱ्या खोलीत त्यांचं बोलणं सुरू होतं… तिला खोलीत काही कागदपत्रे सापडली आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली, मानवी अवयवांची तस्करी ही लोकं करत … Read more

वाचा-1

तिला बोलता येत नसल्याने तिच्या लग्नाला खूप अडचणी येत होत्या, एक तर स्थळ मिळत नव्हतं, त्यातही एखादं मिळालं तर त्यांच्या अवास्तव अपेक्षा.. तिला तिच्या आई वडिलांनी खूप शिकवलं होतं, मास्टर्स करून आता Phd करत होती ती. इतर मुलींसारखं होणाऱ्या नवऱ्याची स्वप्न तिला बघता येत नसायचे, स्वप्नातला राजकुमार वगैरेची कधी स्वप्नही तिच्या मनाने बघू दिली नाही, … Read more

जावे त्याच्या वंशा-2 अंतिम

तिने नोकरीवर जायचं, त्याने हॉटेल सांभाळायचं, ती सगळं आवरून नोकरीवर गेली, आधीसारखं काहीच नव्हतं, नवीन मॅनेजर आलेला.. आल्या आल्या त्याने सर्वांना दम दिला, कामाचा भार उभा केला, एकेकाला डेडलाईन दिली… ती एका दिवसात वैतागली… तिकडे तो हॉटेलमध्ये मस्तपैकी बसला होता, आतले कामगार आले, “सर माल आणायचं आहे, पण छोटू आज कामावर नाहीये” “उद्या आना मग..” … Read more

जावे त्याच्या वंशा-1

माया आणि नीरज एकाच कंपनीत कामाला, दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर, दोघेही एकाच डिपार्टमेंटला, मतं जुळली, विचार जुळले आणि मनही जुळले, प्रेम जुळलं आणि लग्न झालं… संसाराला सुरवात झाली, तिला स्वतःचं घर सजवण्यात, मांडण्यात भारी आनंद.. नोकरी नकोशी वाटू लागली, तो म्हणाला नोकरी नाही तर दुसरं काहीतरी कर, अशी स्वस्थ बसू नकोस, तिच्या हाताला भारी चव होती, … Read more

फोटो-3

“आपण परदेशात कधी जाणार? परदेशात जाऊद्या पण किमान जिल्ह्याबाहेर कधी 2 दिवस फिरायलाही गेलो नाही आपण..चांगले कपडे नाहीत मला…चांगला फोटो टाकता येईल असे कपडे कधी घेणार मला??” “अगं मी कधी नाही म्हटलो? फक्त एवढा महिना थांब, या महिन्यात आपल्या मिनूची शाळेची फी भरायची आहे..पुढच्या महिन्यात नक्की..” “वा…म्हणजे हे बरं आहे..फी भरायची म्हणून दुसरं काहीच करायचं … Read more

फोटो-2

ही मैत्रीण म्हणजे अगदी जवळची अशी नाही, तोंडओळख फक्त.. तिला शाळेतले दिवस आठवले, अत्यंत साधी..अबोल आणि आत्मविश्वास नसलेली मुलगी, खूप घाबरायची…अभ्यासातही मागे.. पण आज फोटोत नक्की हीच का असा प्रश्न पडावा.. अमेरिकेतल्या एका मोठ्या उद्यानात अगदी हिरोईन सारखे तोकडे कपडे घालून, पार्लर मध्ये जाऊन चमकवून आणलेले चेहरा आणि केस…अश्या तिने नवऱ्यासोबत बरेच फोटो टाकलेले, अतिशय … Read more

फोटो-1

“अगं ऐकलं का, आज माझे काही मित्र येणारेत घरी नाश्त्याला..” “बरं काय बनवू मी? अरे बापरे, मी तर डोक्याला मेहेंदी लावून बसलीये.. पटकन अंघोळ करून घेते..आणि त्यांना यायला वेळ आहे ना अजून? मी ही अशी गाऊन मधेच…मला असं पाहिलं तर तुलाच लाज वाटेल, म्हणशील ही आमची कामवाली बाई..” “गप गं… तू अगदी अशीच समोर आलीस … Read more

निचरा-3

त्याने तिला फोन लावला, तिचा फोन बंद येत होता.. त्याने आईला विचारलं, “मला काय माहित? बॅग उचलून गेली कुठेतरी..” “बॅग उचलून? अगं तू तिला थांबवलं का नाहीस?” “मी कशाला थांबवू? माझ्या लेकीला फाडफाड बोलून बसली ती..” आता मात्र त्याचं अंग घामेघूम झालं, खोलीत त्याला एक चिठ्ठी सापडली, “प्रिय म्हणण्याइतक्या नवऱ्याची कर्तव्य तू पार पाडली नाहीस … Read more

निचरा-2

“आईचं बोलणं गं..” त्याला ही गोष्ट फरक क्षुल्लक वाटत होती, त्याने दुर्लक्ष केलं.. दुसऱ्या दिवशी तिच्या नणंद बाईने तिच्या ऑफिसमध्ये वन पीसवर घातलेले फोटो सोशल मीडियावर टाकले होते, सासूबाई अगदी कौतुकाने ते बघत होत्या. हे बघून मधूला राग अनावर झाला, लेकीने असे कपडे घातलेले चालतात, पण सगळी बंधनं मात्र मलाच.. तिने पुन्हा आपल्या नवऱ्याला सांगितलं, … Read more

निचरा-1

“आई मला आज माझ्या कपड्यांबद्दल बोलल्या..” – मधु आपल्या नवऱ्याला सांगत होती. लग्न होऊन सहा महिने होत आले आणि हळूहळू सर्वांना एकमेकांचा स्वभाव समजू लागला होता. मधुने नवीन जॉबसुद्धा शोधला होता आणि ती कामावर जाऊ लागलेली. ऑफिस तसं मॉडर्न, सगळी माणसंसुद्धा उच्चवर्गीय.. त्यामुळे साहजिकच सर्वांचं राहणीमान उत्तम होतं, बायका निव्वळ साडी व ड्रेसमध्ये नसत, छानपैकी … Read more

सुशिक्षित 3 अंतिम

“कार्तिकी अगं काय हे? तुला साधा स्वयंपाकही येत नाही? येत नाही ते ठीक आहे पण हळूहळू शिकायला काय हरकत आहे?” हे ऐकून कार्तिकीला वाईट वाटलं, घरातील कामं दोघांनी मिळून केली तर काय त्यात इतकं? भलेही आनंद स्वयंपाक बनवत असेल पण बाकीचं तर मीच आवरते ना? तिला वाटलेलं सासू एवढी सुशिक्षित आणि मोठ्या हुद्द्यावर आहे तर … Read more

सुशिक्षित 2

आई वडिलांनी चांगलं सुशिक्षित आणि सभ्य सासर शोधलं होतं, सासू मोठ्या हुद्द्यावर आणि सासरे व्यावसायिक.. घरात सर्व कामांना नोकर चाकर, त्यात मुलगा दुसऱ्या शहरात फ्लॅट घेऊन राहत असे, तोही त्याचा स्वतःचा.. सुशिक्षित घरात मुलगी दिली तर मुलीला तिचं करियर करता येईल या जाणिवेने आई वडिलांनी आनंदाने लग्न लावून दिलं.. कार्तिकी आणि आनंद, दोघेही त्याच्या फ्लॅटवर … Read more

सुशिक्षित-1

“लग्नाआधी तर याबाबत काही बोलल्या नव्हत्या सासूबाई? लग्न झालं आणि रंग दाखवायला सुरवात केली” कार्तिकी स्वतःशीच बडबडत होती. कार्तिकी एक उच्चशिक्षित, श्रीमंत घरात लाडाने वाढलेली मुलगी. लग्नाबद्दल आजवर जे काही ऐकून होती त्यामुळे तिच्या मनात भीती बसली होती.. लग्नानंतर अमुक एकीला काम सोडावं लागलं, लग्नानंतर तमुक एकीला रोज साडीच नेसावी लागते, अश्या अनेक गोष्टींमुळे तिच्या … Read more

देवता 5 अंतिम

दिवसभर तिचे वडील फोन करत होते तिला, पण तिच्या मनात राग होता..तिने उचललाच नाही..नंतर करते कामात आहे असा मेसेज तिने टाकून दिला. कार्तिक हसला, क्रांती छान तयार होऊन आली आणि कार्तिक कडे बघतच राहिली, “हे काय? एकदम सूटबूट??” “छान आहे ना??” “मस्तच..” तिला या पोशाखातला तो खूप आवडला होता.. “बरं लग्न कुठे आहे?” “हे काय, … Read more

देवता 4

हे ऐकून क्रांतीच्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं..या माणसांची श्रीमंती बघून ती नतमस्तक झाली. दोघांचं लग्न झालं. कार्तिक तिला तो राहत असलेल्या खोलीवर घेऊन आला. एकच खोली, त्यात एक अंथरुन, बाजूला शेगडी, स्वयंपाकाची भांडी आणि ढीगभर पुस्तकं. कार्तिक तिला म्हणाला, “तात्पुरता इथे राहू, नंतर बघूया चांगली खोली..” ती हसली, आणि संसार सुरू झाला. तो सकाळी … Read more