गुंतता हृदय हे भाग 25

गुंतता हृदय हे भाग 25तु खरच माझ्या वर प्रेम करतो का?©️®️शिल्पा सुतार”खुशी आपल्या लग्नाची तारीख कधी काढायची? मी कधी येवू तुमच्या घरी? ” कबीर म्हणाला.काय बोलतोय हा. काहीही आपल. ती त्याच्या कडे बघत होती.” वाह कबीर सर तुम्ही कोणत्या तोंडाने हे अस म्हणताय ते समजत नाही. आम्हाला त्रास द्यायचा. आमच्याशी लग्न करायच. हे जमणार नाही. … Read more

गुंतता हृदय हे भाग 23

गुंतता हृदय हे भाग 23तु खरच माझ्या वर प्रेम करतो का? ©️®️शिल्पा सुतार आत्ता पर्यंत काय झालं ते बघूखुशी ऑफिस मधे जॉईन झाली. ती सत्य शोधु नये म्हणून कबीरने तिला खूप कामाला लावल. ती डोळ्यासमोर राहील. इतर चौकशी करणार नाही हाच त्याचा उद्देश असतो.त्याच तिच्यावर प्रेम आहे. ती हवी पण तिच्या घरचे त्याला नको आहेत … Read more

ऐकावे जनाचे

चंदन आणि चंदा दोघेही जुळे भावंडे होते. चंदन चुलबुला, बोलका सर्वांच्या मनाला क्षणार्धात आपलेसे करणारा होता. चंदा मात्र शांत, लाजरी-बुजरी होती. कोणी विचारल तरच त्यांच्या प्रश्नांच फक्त उत्तरे देत होती. अंतिमतिच्या या शांतपणावर घराच्या शेजारी राहणारे लोक, नातेवाईक श्यामराव आणि श्यामलीला अनेकदा बोलत होते.”चंदन किती बोलतो छान आणि चंदा का बर अशी. तिला पोपटाचा उष्टा … Read more

आम्ही शुद्धीत आहोत

चार कुटुंब पिकनीकसाठी गोव्याला चालले होते. त्या चार कुटुंबात दोन-दोन मुल होती. त्यामुळे त्यांनी वीस सीटर असलेला टेम्पो ट्रॅव्हलर बुक केलेला होता. चांगले तिन ते चार दिवसांचा कार्यक्रम ठरवलेला होता. गोव्याला जाता जाता रस्त्यात येणारी इतर पर्यटन स्थळांना भेट देत-देत ते पुढे जाणार होते. गाडीवाल्याला दिलेल्या वेळेत चारही कुटुंब तयार होऊन बसली होती. आज त्यांना … Read more

आपला तो बाळ्या

ती स्वयंपाक घराच्या दारा आडून तिच्या नवऱ्याचं आणि सासूच बोलणं ऐकत होती. तिच्या मनात संमिश्र भाव दाटले होते. खरंतर तिला, तिच्या नवऱ्याच्या बोलण्याचा आणि वागण्याचा जरा धक्काच बसला होता आणि आश्चर्यही वाटत होतं.इतर वेळी आई वडिलांसमोर चकार शब्द न काढणारा तिचा नवरा आज मात्र स्वतःच्या आईशी अगदी तावातवाने बोलत होता, त्याच्या आईच्या सर्व सबबी खोडून … Read more

लोका सांगे ब्रह्मज्ञान

भाग एककाय बाई यावर्षी या संक्रांतीच्या हळदी कुंकवामुळे नुसता वीट आलाय हो! रोज एकीकडे हळदीकुंकू आणि नाश्ता त्याकरता साडी घाला असा कंटाळा आलाय ना!मागच्या वर्षी बरं होतं बाई संक्रांतीनंतर आठ दिवसातच अमावस्या होती ना, म्हणून सगळ्यांनी पटपट हळदी कुंकू करून घेतले. म्हणजे कसं एका दिवशी तीन-चार जणींकडे हळदी कुंकू असायचं. बर त्याबरोबर नाश्ता असतोच म्हणजे … Read more

तिला समजून घेताना

“आई “तुमच्या हाताला काय मस्त चव आहे हो! मीरा आपल्या सासूच्या हातच्या पदार्थांचे रोज कौतुक करत होती. ऑफिस मधील तिच्या मैत्रिणी तिच्यावर जळत असत.. हिचे एक बरे आहे…सासू रोज आयता डबा करून हातात देते..! आम्हीनसते लाड नाही करून घेत कुणाकडून… घरचं सगळ आवरून, स्वयंपाक करून ठेऊन येतो ऑफिसमध्ये. शेवटी सासू ती सासूच.. कळेलच थोड्या दिवसात. … Read more

एक इजाजत भाग 5 ©वृंदा

लहान होती गं ती. तिला काय कळायचं? आई आमच्या वाट्याला जास्त आलीच नाही; मात्र आजीने आमच्यावर भरभरून प्रेम केले. त्यात गौरी माझ्यापेक्षा तीन वर्षाने लहान. मग तिच्यावर तर प्रेमाची नुसती लयलूट असायची. जोवर तिच्या वाट्याला एक सोबतीण मिळाली नाही, तोवर आजीचा पदर तिने कधी सोडलाच नाही आणि एक दिवस आमच्या अंगणात ‘ती’चा प्रवेश झाला.ती.. रत्ना! … Read more

त्रस्त गृहिणी भाग 2 ©राखी भांडेकर

तुम्हाला म्हणून सांगते, आजकाल कुठेच काही म्हणाय बोलायची, नाही नाही लिहायची उजागरी राहिली नाही. माझ्या ओळखीची एक लेखिका-रसिका, सुनवादी कथा लिहिते तर सुकृत आणि पाखीने तिच्या घरावर मोर्चा काढला. त्यादिवशी मी लिहिलं की मी एक आदर्श गृहिणी आहे, दुपारचा वेळ वाया न घालवता मेथी, सांबार, पालक, या भाज्या दुपारी तोडून ठेवते आणि वाटण्याचे दाणे काढून … Read more

त्रस्तगृहिणी भाग 5©राखी भांडेकर

त्रस्त गृहिणी भाग पाच ©® राखी भावसार भांडेकर नागपूर. ऐका आदितवारा तुमची कहाणी…. आटपाट नगर होतं. तिथे एक त्रस्त गृहिणी राहत होती. ती सदा वैतागलेली होती. नवऱ्याशी कचाकचा भांडत होती. मुलांवर नेहमीच डाफरत होती. सासूच्या प्रत्येक टोमण्याला सडेतोड उत्तर देत होती. तिच्या आयुष्यात इतके संघर्ष असूनही, संसाराचा गाडा ती मोठ्या हिंमतीने पुढे रेटत होती. पण … Read more

शापित अप्सरा भाग 41 ©प्रशांत कुंजीर

मागील भागात आपण पाहिले की सुगंधा आणि केशर त्या स्त्री शिल्पाबद्दल अधिक जाणून घ्यायचे ठरवतात. तर दुसरीकडे त्यांच्यावर हल्ला होतो. तेव्हा सुभानराव त्यांना वाचवतात. महादेवाच्या दर्शनाला बरोबर जायला सुगंधा होकार देते. आता पाहूया पुढे.सुगंधा आत आली.”रखमा,आंघोळीची तयारी कर.” तिने रखमाला आत बोलावून सांगितले.”सुगंधा,तू बरोबर जायला हो का म्हणालीस?” केशर चिडली.“केशर, काल रात्री त्यांनी आपल्याला वाचवले … Read more

शापित अप्सरा भाग 40©प्रशांत कुंजीर

शापित अप्सरा भाग 40मागील भागात आपण पाहिले सुगंधा आणि केशर एका अघोरीच्या आत्म्यापासून कमळाचे रक्षण करतात. त्यानंतर पुढे जाताना केशरला एक शिल्प सापडते. सुभानराव पाणवठा शोधायला निघतात आता पाहूया पुढे.केशर आणि सुगंधाने संरक्षण रिंगण आखले. त्यानंतर सगळे सामान मांडून झाले.”सैपाक करायला पाणी लागलं,म्या बगून येते.” रखमा म्हणाली.“रखमा थांब,अनोळखी जंगल आहे. केशर आणि मी जातो.” सुगंधा … Read more

शापित अप्सरा भाग 39© प्रशांत कुंजीर

मागील भागात आपण पाहिले सुभानराव शिकारीला तर सुगंधा महादेवाच्या दर्शनासाठी निघाले. जंगलात अंधार झाल्याने दोन्ही लवाजमे मुक्कामी थांबले. आता पाहूया पुढे.  “केशर,मला जंगलाचे रात्रीचे रूप खूप आवडते. गूढ तरीही हवेसे वाटणारे.” सुगंधा राहुटीच्या बाहेर बघत बोलत होती.  “पण याच रात्रीच्या अंधारात अज्ञात शक्ती असतात हे विसरू नकोस.” केशरने इशारा दिला. ” केशर निर्माण आहे तसा संहार. सुष्ट आणि … Read more

शापित अप्सरा भाग 38 ©प्रशांत कुंजीर

शापित अप्सरा भाग 38मागील भागात आपण पाहिले की सुगंधाचे अपहरण करण्याचा प्रयत्न अपयशी झाला. त्यानंतर गुणवंताबाईंनी सुगंधा योगिनी असल्याचे शोधून काढले आणि काहीही झाले तरी सुगंधाला धडा शिकवायचा त्यांनी निश्चय केला आता पाहूया पुढे.सुगंधा निघून गेली आणि सुभानराव तसेच उभे होते. आजवर कोणतीही स्त्री अशी त्यांना अव्हेरून गेली नव्हती. खरतर पूर्वीचे सुभानराव असते तर त्यांनी … Read more

गुंतता हृदय हे भाग 33 ©शिल्पा सुतार

गुंतता हृदय हे भाग 33तु खरच माझ्या वर प्रेम करतो का?©️®️शिल्पा सुतारकबीर मीटिंग साठी निघाला. त्याने मामाला काही सांगितल नाही. केबिन ही लॉक करून घेतली. या आधी मामाचा एवढा राग कधी आला नव्हता. तो उगीच त्रास देतो.कबीर डीटेक्टीव एजन्सीच्या ऑफिस मधे आला. छान ऑफिस होत. लगेच त्याला केबिन नंबर चार मधे बसवलं. जरा वेळाने एक … Read more

एक इजाजत भाग 16 ©वृंदा

एक इजाजत!भाग -१६ “कसला प्रयत्न?” चंपाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते.“वही. तेरे दिल में मोहब्बत हैं की नफरत इस चीज के बारे में. जाते मी.” ज्या काळजीने शीलाआँटी आली होती, आता तेवढीच निर्धास्त होऊन ती परत गेली.कदाचित तिच्या प्रश्नाचे उत्तर तिलाच ठाऊक असावे…मोहब्बत की नफरत? या द्वन्द्वात मात्र चंपा अडकली होती.द्वन्द्व कसले? उत्तर तर तिलाही ठाऊक होते. … Read more

देवी रक्षति रक्षितः.. भाग १० ©सारिका कंदलगावकर

देवी रक्षति रक्षितः.. भाग १०मागील भागात आपण पाहिले की रूद्र शांभवीला शक्तीपीठांपासून लांब रहायला सांगतो. आता बघू पुढे काय होते ते.”बाबा, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे.” रात्री जेवणं झाल्यावर शांभवी म्हणाली.”बोल ना.. तुला कधीपासून परवानगीची गरज लागायला लागली?” बाबा हसत म्हणाले.”बाबा शक्तीपीठांबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का?” शांभवीने विचारले.”शांभवी, काल सांगितले ना तुला.. या घरात … Read more

सारं काही तिच्याससाठी भाग 10 ©Manisha Parab

भाग -10 मोहन आणि शालिनी कॅबिनच्या बाहेर येतात, मोहन तिला तिचा डेस्क दाखवतो..आणि काम समजावून सांगतो.. शालिनी कामात हुशार असल्याने तिने कामाची पद्धत चटकन पकडली होती.. विशाल च्या कॅबिनच्या सामोर शालिनीचा डेस्क असतो.. काही वेळानंतर… विशाल रिसिव्हर उचलतो आणि तिला कॅबिन मध्ये बोलावून घेतो… ” आत येऊ का सर..? ” शालिनी कॅबिनचा दरवाजा नॉक करते.. … Read more

शापित अप्सरा भाग 42 ©प्रशांत कुंजीर

शापित अप्सरा भाग 42 मागील भागात आपण पाहिले की सुगंधा आणि सुभानराव दर्शनाला जातात आणि त्याचवेळी शत्रू सैनिक हल्ला करतात. सुभानराव जखमी झालेल्या अवस्थेत सुगंधा गुप्त मार्गाने सर्वांना बाहेर काढते. सुभानरावांचे शरीर थंड पडत चालले होते. आता पाहूया पुढे. “सुगंधा,तातडीने त्यांच्या शरीराला ऊब द्यावी लागेल.”केशर गोळीच्या जखमेवर औषधी लेप लावत सांगत होती. ” आपण शेकोटीच्या … Read more

देवी रक्षति रक्षितः भाग ५ ©सारिका कंदलगावकर

देवी रक्षति रक्षितः भाग ५ मागील भागात आपण पाहिले की शांभवीचा जन्म हा जणू देवीभक्तीचा प्रसाद आहे. आता बघू पुढे काय होते ते. “हिचा जन्म.. देवीचे फळ??” पार्थने विचारले. “हो.. असं आम्ही तरी मानलं.” सुधाकरराव म्हणाले. “पण त्याचा आणि माझा काय संबंध? बाहेरचं काही खायचं प्यायचं नाही वगैरे नियम मला का?” पार्थ विचारत होता. “कारण.. … Read more