कानामागून आली

‘आपण कितीही काम करा पण कोणालाच त्याचे काहीही पडलेले नसते. दहा वर्ष झाली मला या घरात येवून पण अजूनही सासू सासऱ्यांचा मान कधी मोडला नाही. पण ही महाराणी…मानपान, आदर हे असे शब्दच जणू तिच्या डिक्शनरीत नाही वाटतं. सकाळचे आठ वाजत आलेत पण अजून बेडरूमचे दार बंदच. सासूबाईंना देखील तिला काही बोलता येत नाही का? मी … Read more

आयत्या बिळात नागोबा

©️®️शिल्पा सुतारअण्णा एक प्रसिद्ध शेतकरी होते. त्यांची गावात भरपूर जमीन होती. अतिशय हुशार. शेतीत नेहमी वेगवेगळे प्रयोग करून त्यांनी उत्पन्न वाढवल होत. मोठ्या लोकांसोबत त्यांच उठण बसण होत. स्वभावाने उत्साही. गरजूं लोकांना नेहमी मदत करायचे.भल्या मोठ्या ऐसपैस वाड्यात ते आणि मालती ताई रहात होते. त्या घराची किंमत इतकी होती नुसत घर विकल तरी बरीच वर्ष … Read more

कुसळ आणि मुसळ

दुसर्‍याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ नाही..”आपण काय छळ सोसला आहे, हे सांगून तरी कोणाला खरं वाटेल काय?” कुसुमताई त्यांच्या मैत्रिणीला मृणालताईंना फोनवर सांगत होत्या.”सासुरवास गं अगदी सासुरवास.. आता जर तसं वागलं ना तर आपली रवानगी होईल थेट वृद्धाश्रमात..” मृणालताईंनी पुस्ती जोडली.”तुला सांगते.. माझ्या सासूबाई एवढ्या खाष्ट होत्या ना.. नवीन लग्न होऊन आलेली … Read more

गुंतता हृदय हे भाग 28

गुंतता हृदय हे भाग 28तु खरच माझ्या वर प्रेम करतो का?©️®️शिल्पा सुतारखुशी किचन मधून तीच सामान घेत होती. आता नेमक कबीर थोड तरी काय झाल ते सांगत होता तर त्या मामाने मला काढून टाकल. असिस्टंट होती तरी ठीक होत. काम तर होत . घरासाठी पैसे हवे. आई एकटी काम करते. तिचा ही पगार उशिरा होईल. … Read more

गुंतता हृदय हे भाग 27

गुंतता हृदय हे भाग 27तु खरच माझ्या वर प्रेम करतो का?©️®️शिल्पा सुतारकबीर लवकर ऑफिसला जायला निघाला. तो मामाशी बोलला नाही. इथे ऑफिस मधे काय सुरू आहे आणि हा मामा स्वतः च बघतो. या पुढे कामावर फोकस करायच.काल खुशीला लागल होत. ऑफिसला येते की नाही माहिती नाही. ती आली नाही तर तिच्या घरी जावून बघू का? … Read more

एक इजाजत भाग 8

एक इजाजत!भाग -८ हम्म. विश्वास तर आहेच. प्रेमापेक्षा मोठी ताकद कशातच नसते आणि शीलाआँटी हे मला आज कळलंय. तूच सांग, नाहीतर प्रकाशने आजवर लग्न का केलं नसतं? माझ्यावरच्या प्रेमापोटीच ना?” तिच्या डोळ्यात आरपार पाहत चंपाने प्रश्नासोबत स्वतःच उत्तर दिले.“बावली हैं रे तू.” तिच्यासमोर बसकन मांडत शीलाआंटीने कमरेत खोचून ठेवलेली बाटली काढून तोंडाला लावली.“तेरा वो प्रकाश … Read more

प्रयत्नांती परमेश्वर

प्रयत्नांती परमेश्वर.”ई,किती घाणेरडे अक्षर आहे तुझे?” एक मुलगा जोरात हसला आणि क्षणात वामनच्या डोळ्यात पाणी आले.घरात अठरा विश्वे दारिद्र्य असणाऱ्या शेतकरी कुटुंबात जन्मलेला चुणचुणीत मुलगा वामन सदाशिव गावडे. घरी मोठे कुटुंब असले तरी कोरडवाहू शेती त्यामुळे जे पिकायचे ते पोटाला पुरायचे नाही. अशा परिस्थितीत वामन शाळेत पोहोचला ती सगळी कृपा पाटील गुरुजींची.गोरगरीब,वाडी वस्तीवर असलेल्या मुलांना … Read more

एक इजाजत भाग 7

एक इजाजत!भाग-७काळ्या साडीत तिचे साधे ओलेते रूप अधिकच सुंदर दिसत होते. अंगावरची काळी साडी. ओलसर केसातून खांद्यावर विसावलेले थेंब.. तिला पुन्हा हिरवेवाडीच्या आठवणीत घेऊन गेले.साऱ्या आठवणीतील ती पहिली आठवण.. प्रकाशच्या भेटीची. श्रावणातील त्या रात्रीच्या पावसाचे ते रौद्ररूप.. गौरीने भूत म्हणून ठोकलेली आरोळी..हिरवेपाटलांच्या वाड्याच्या दाराबाहेर मुसळधार पावसात चिंब भिजलेली, काळ्या रंगाच्या चोळी परकरमधील सात-आठ वर्षांची ती … Read more

एक इजाजत भाग 6

पावसाचा जोर केव्हाच ओसरला होता. सकाळी अचानक धो धो बरसलेला आता अगदी शांत झाला होता. श्रावणातला पाऊस का असतो असा? मानवी मनाचा थांग लागत नाही, तसेच या श्रावणाचे. कधी बरसेल तर एकदम बेभान होऊन आणि मग अचानक निघून जाईल मागे केवळ कोरडेपण झाकाळणारा ओल ठेवून!अंगावरची एकेक आभूषणं काढून चंपा बिछान्यावर ठेवत होती. गळ्यातील जाडसर कंठमाळ, … Read more

अधीर मन झाले भाग 15

“काय हे ओवी, कशाला तू त्याच्या नादी लागत होतीस?” समजावणीच्या सुरात सार्थक बोलला. “म्हणजे काय? तो पाहिलं कसा खुन्नस देत होता मला. आपल्याला त्याच्यामुळे उशीर होत होता या गोष्टीचा आनंद होत होता त्याला. पण ही ओवी काय चीज आहे हे थोडीच ना त्याला माहित आहे.””जाऊ दे, विसर बरं सगळं… आता झालं ते झालं.” सार्थक बोलला.”पण … Read more

विरजण

“मिठाचा डबा बदलून टाकूया आपण, आणि हे तांदूळ या डब्यात का आहेत? मी पिशवीत भरून ठेवते” हे ऐकताच तिच्या सासूबाई आणि जाउबाईंचे लक्ष विचलित झाले. त्यांना हा बदल पटत नव्हता पण दुसरीकडे तिला का दुखवायचं म्हणून त्या मौन होत्या. गेले कित्येक वर्षे सासूबाई आणि जाउबाईंनी घर सांभाळलं होतं. केतकीला लग्न होऊन जेमतेम 2 महिने झाले … Read more

अधीर मन झाले भाग 14

शेवटी ओवी आणि कार्तिकीने जसा विचार केला होता अगदी तसेच झाले. घरी आल्याबरोबर ओवीची अवस्था पाहून सगळेचजण काळजीत पडले. लेकीच्या हाताला बांधलेले भले मोठे बँडेज पाहून सीमा ताईंच्या डोळ्यांत पाणीच आले.”अगं ओवी काय झालं हे?” ओवीला अशा अवस्थेत पाहून सीमा ताई खूपच घाबरल्या.एका पाठोपाठ एक सर्वांचेच मग धडाधड प्रश्न सुरू झाले. “अगं ओवी कसं काय झालं … Read more

अधीर मन झाले भाग 13

“हॅलो.. ओवी…काय गं… नेमकं काय झालंय?” समरने विचारले.”अहो काळजी करण्यासारखं एवढं काही झालं नाही वकीलसाहेब. तुम्ही नका टेन्शन घेऊ.””अगं पण सांग तरी ओवी. इकडे आम्हाला दोघांनाही खूप टेन्शन आलंय गं.””बरं..सांगते. अहो, थोड्या वेळापूर्वी एक टू व्हिलरवाला येऊन धडकला मला. त्यामुळे गाडी स्लीप होऊन मी खाली पडले. डाव्या हाताला मार लागलाय थोडा. पण डोन्ट वरी आता … Read more

अधीर मन झाले भाग 12

“अगं ओवी बोल ना…काय हवंय तुला? आज तुला जे हवंय ते तू माग. आम्ही नक्कीच ते देण्याचा प्रयत्न करु.” समर म्हणाला. “नक्की देणार वकील साहेब?””तू फक्त बोलून तर बघ.””मग खरं सांगू का वकिलसाहेब, तुम्हाला द्यायचंच असेल ना काही तर आयुष्यभर माझ्या दीची साथ द्या. तिला कधीही एकटं सोडू नका.”दोघांचाही हात हातात घेत ओवीने एकेमकांच्या हातात … Read more

अधीर मन झाले भाग 11

ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी छान आवरुन कार्तिकी आणि ओवी दोघीही बहिणी बाहेर जायला निघाल्या. तोच माधवी ताईंनी दोघींनीही हटकले.”काय गं ओवी…नक्की आज तुला कॉलेज आहे ना?” माधवी ताईंनी ओवीला विचारले.”कॉलेज नाही गं.. प्रॅक्टिकल आहे आज. “”मग कार्तिकी पण तुझ्यासोबत प्रॅक्टिकल करणार आहे वाटतं? तुला तर सुट्टी आहे ना कार्तिकी, मग तू  हिच्यासोबत कुठे निघालीस?””तू पण … Read more

अधीर मन झाले भाग 10

“काय बोललात तुम्ही वकीलसाहेब? पुन्हा बोला.” ओवीने रागातच विचारले. “अरे ओवी तू… आतातर कार्तिकी होती ना फोनवर?””ते महत्त्वाचं नाहीये. पण काय म्हणालात तुम्ही? तुम्ही आत्याकडे जा. तुमच्या घरच्यांनी वेगळा काहीतरी प्लॅन केलाय म्हणून. मग सकाळी दीला कशासाठी संडेला भेटायचा प्लॅन फायनल करायला सांगितला ओ?””हो..बोललो मी. कारण आता बाहेर आई बाबांचा तोच विषय सुरू होता. मला … Read more

शापित अप्सरा भाग 43

शापित अप्सरा भाग 43मागील भागात आपण पाहिले की सुगंधा अट घालते की विवाह झाल्यावरच ती इनामदार महालात येईल. सुभानराव तिची अट पूर्ण करतात. सुगंधा विवाह करूनच साजगावची वेस ओलांडते. आता पाहूया पुढे.सगुणाबाई तबक दासीच्या हातात सोपवून अचानक निघून गेल्या. गुणवंताबाई प्रचंड रागावल्या होत्या तेवढ्यात त्यांनी खंडोजीच्या मागावर पाठवलेली माणसे परत आली. त्यांनी सांगितलेली हकीकत ऐकून … Read more

शापित अप्सरा भाग 42

मागील भागात आपण पाहिले की सुगंधा आणि सुभानराव दर्शनाला जातात आणि त्याचवेळी शत्रू सैनिक हल्ला करतात. सुभानराव जखमी झालेल्या अवस्थेत सुगंधा गुप्त मार्गाने सर्वांना बाहेर काढते. सुभानरावांचे शरीर थंड पडत चालले होते. आता पाहूया पुढे.”सुगंधा,तातडीने त्यांच्या शरीराला ऊब द्यावी लागेल.”केशर गोळीच्या जखमेवर औषधी लेप लावत सांगत होती.” आपण शेकोटीच्या उबेने आणि कोमट पाण्याने प्रयत्न करू.”सुगंधाने … Read more

गुंतता हृदय हे भाग 26

तु खरच माझ्या वर प्रेम करतो का?©️®️शिल्पा सुतारखुशी घरी आली. तिने दीक्षित काकांना फोन लावला. “त्या प्रशांत सरांना तुम्ही फोन केला होता का?”” हो. काय झालं? मला भेटायच आहे त्यांना. ते रीसपॉन्स देत नाही. नेहमी रागात असतात. चोर ते चोर वर शिरजोर. ” दीक्षित म्हणाले.“तेच ना. मला ही किती ओरडले. म्हणाले मी पिना मारते. ““कबीर … Read more

गुंतता हृदय हे भाग 24

©️®️शिल्पा सुतार”खुशी आपल्या लग्नाची तारीख कधी काढायची? मी कधी येवू तुमच्या घरी? ” कबीर म्हणाला.काय बोलतोय हा. काहीही आपल. ती त्याच्या कडे बघत होती.” वाह कबीर सर तुम्ही कोणत्या तोंडाने हे अस म्हणताय ते समजत नाही. आम्हाला त्रास द्यायचा. आमच्याशी लग्न करायच. हे जमणार नाही. ” खुशी म्हणाली.” मला माहिती आहे तू रागावलेली आहेस. तुला … Read more