शून्य-2

पराचा कावळा करायची, शेवटी मुलगी ती मुलगी अन सून ती सून, आईसुद्धा नाहक वहिनीचा द्वेष करू लागली, मीनलला समाधान मिळायचं, आई वडील अंथरुणाला खिळले तशी वहिनीने अपार सेवा केली, मीनल मात्र संपत्तीत वाटा म्हणून प्रयत्न करू लागली, फूस लावून अखेर अर्ध्याहून जास्त मालमत्ता तिने मिळवलीच, आई वडील गेले, तिने माहेरी फिरकून पाहिलं नाही, भाऊ आणि … Read more

अडचण-3

 एके दिवशी शरीराने बंड पुकारलं तशी ती कोसळली, तो नेहमीप्रमाणे घरी नव्हताच, सासुबाई देवळात.. कामवाली बरी घरात होती, तिने पटापट पवित्रा घेतला आणि ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली, याला समजल्यावर तो धावपळ करत गेला, धक्का बसलेला, कारण… ती नेहमी हेल्दीच असणार, कायम आपल्या दिमतीतच असणार, आपलं सगळं करणार, अगदी शेवटपर्यंत, हे गृहितच धरलेलं त्याने.. त्याच्या अडचणी … Read more

अडचण-2

ती घरीच असायची, त्याच्या मते, घरातली कामं आणि मुलांचं आवरणं, यापलीकडे काहीही काम नाही तिला… तो घरी यायचा, अगदी कधीही, मुलं जवळ आली की दोन क्षण त्यांचे पापे घ्यायचा आणि बायकोकडे त्यांना सोपवून खोलीत जायचा, “चल मला वाढ,  आणि मी झोपतो लगेच, फार दमलो आहे..” त्याचं रोजचं वाक्य, त्याला आठवलं, तो घरी आला की बायको … Read more

अडचण-1

हॉस्पिटलमध्ये तो शून्यात नजर लावून बसला होता, बायको पाच दिवसांपासून बेशुद्ध होती, उपचार सुरू होते, पण ती काही शुद्धीवर येईना, मेंदूवरचा ताबा सुटला होता तिचा, मध्येच अचानक हातपाय झटकायची, हातपाय बांधून ठेवले होते तिचे, जनावराला बांधून ठेवतात तसं, त्याच्याकडून ते पहावलं जात नसे, तिला पाहायला तो आतही जाईना, डॉक्टर काहीही शास्वती देऊ शकत नव्हते, नातेवाईक … Read more

समर्पण-3

 असं करत चौथ्या दिवशी तो बेंगलोरला गेला, तिथे आपलं प्रेझेन्टेशन दिलं, पुढचं प्रेझेन्टेशन सुरू होणार होतं,  नाव पुकारलं तेव्हा त्याला घाम फुटला, अश्विनी तिथे आली होती, प्रोजेक्ट सादर करायला, तिने प्रेझेन्टेशन दिलं, सर्वांनी उठून टाळ्या वाजवल्या, आणि तिला बक्षीसही मिळालं, पण विजयाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर नव्हता, कारण आपल्याच माणसांशी ती हरली होती, स्टेजवर तिला बोलायला … Read more

समर्पण-2

 बेंगलोरला एक मोठं बिझनेस समीट आयोजित केलं गेलं होतं, त्यात आपले प्रोजेक्ट सादर करायचे होते, विजेत्यांना भरघोस बक्षीस मिळणार होतं, अश्विनी माहेरी गेलेली, दोन दिवस सुट्टीवर होती तेव्हा ऑफिसमध्ये या इव्हेंट बद्दल चर्चा सुरू होती, एका सहकाऱ्याने परेशला सांगितलं, अश्विनी मॅडमला यात भाग घ्यायला लावा, त्या खूप हुशार आहेत या बाबतीत, नक्की जिंकतील बघ ! … Read more

समर्पण-1

 “तिला कशाला सांगतो उगाच, जमणार नाही तिला..” परेश आपल्या सहकाऱ्याला सांगत होता.. परेश आणि अश्विनी, नवरा बायको, एकाच ठिकाणी कामाला, एकाच डिपार्टमेंट मध्ये, म्हटलं तर सहकारी, म्हटलं तर मित्र, अन म्हटलं तर प्रतिस्पर्धी, त्याचं कौतुक झालं की तिला आनंद व्हायचा, पण तिचं कौतुक झालं की तो आतून जळायचा, पुरुषी अहंकार, दुसरं काय, असाच एक नवीन … Read more

कौल-4 अंतिम

 याला सर्वांनी एकटं पाडलेलं, तो अक्षरशः रडकुंडीला यायचा, बायकोजवळ सांगायचा, ती फक्त ऐकून घेत होती, तिला काहीतरी आठवत होतं.. एके दिवशी कंपनीला मोठा तोटा झाला आणि सर्वांनी मिळून हिच्या नवऱ्यावर ढकललं, मोठे साहेब आले, प्रचंड चिडले, हा सफाई देत होता, मुळातच शिष्ट स्वभाव, त्यात त्याच्या या उद्धट बोलण्याने साहेब अजून चिडले, आणि सर्वांसमोर त्याच्या कानशिलात … Read more

कौल-3

त्यांची सहनशीलता संपली होती, सासूला ते बोलू लागले, गेले कित्येक वर्षे तुझी कटकट आणि तोफांड ऐकून मी पार वैतागलोय, तुला सांगायचो, माझं वय वाढत चाललंय, मानसिक धक्के सहन होत नाही मला.. तरी तुझ्या कटकटी सुरूच असायच्या, लग्नानंतर काय दिलं, माझ्यासाठी काय केलं म्हणत रोज माझ्याशी भांडत होतीस, घरात कुणाला त्रास नको म्हणून चार भिंतीबाहेर मी … Read more

कौल-2

कसलीच अपेक्षा करायची नाही, दगड बनून राहायचं, तिला असं निगरगट्ट बघूनही नवऱ्याचं आणि सासूचं समाधान होईना, कसला राग होता त्यांना कुणास ठाऊक, तिला पूर्ण एकटं पाडलं, जणू ती अस्तित्वातच नाही, राहून राहून टोमणे, नको ते शब्द, नको ते वाक्य, शेवटी असह्य झालं, पुन्हा चेहऱ्यासमोर आई बापाचा चेहरा आला, काय करावं कळेना, देवासमोर अश्रू गाळत बसली, … Read more

कौल-1

सासूबाईंनी मुलाचे कान भरले तसं त्याने बायकोच्या कानशिलात लगावली, त्या एका घटनेने ती पार हादरली, निमित्त क्षुल्लक होतं, पण सासूबाईंनी सगळा आरोप तिच्यावर टाकला, त्याक्षणी घर सोडून जावं असा विचार मनात आला, नवरा डोक्यावर पट्टी बांधून आई म्हणेल ते मान्य करत होता, मग ते खरं की खोटं, सत्य की असत्य, न्याय की अन्याय, कशाचाही विचार … Read more

चौकट-3

 आणि सांगितलं, कसं वागावं याला मापदंड नाही, नावडतीचे मीठ कायम अळणी असते, तुझ्या मर्यादेपर्यंत जितकं चांगलं वागता येईल तितकं वाग, परफेक्ट बनण्याचा अट्टहास नको… तुला पटेल तसं वाग, फक्त कुणाचा अपमान होईल, कुणाला त्रास होईल असं करू नकोस, मुलीला समजलं, आईला काय म्हणायचं आहे ते.. आईने सुस्कारा टाकला, आता तिला प्रश्न पडत नाहीत, तिला जसे … Read more

चौकट-1

लग्न करून ती सासरी आली, नवीन स्वप्न घेऊन, मोठ्या आनंदाने किचनमध्ये प्रवेश केला, आज ती सर्वांना नाष्टा बनवणार होती, छानपैकी पोहे बनवले, कौतुकाची थाप ऐकायला कान आसुसले, “मीठ कमी वाटतंय..मिरच्या जास्त झाल्या..” एकेक तक्रारी ऐकल्या तसा तिचा हिरमोड झाला, पुढच्या वेळी मीठ नेमकेच टाकले, मिरच्या नेमक्याच टाकल्या, यावेळी नक्की आवडणार सर्वांना.. “खूपच मिळमिळीत लागतेय..कांदे पूर्ण … Read more

चौकट-2

अरेरे, किती तो पसारा.. भांडी एकाच ठिकाणी गर्दी करताय, तिला प्रश्न पडला, नेमकी भांडी ठेवावी तरी कुठे? तिला दिवस राहिले, गोंडस मुलगी झाली, सासुबाई म्हणाल्या, बाळसं धरत नाहीये बाळ, जरा काळजी घेत जा.. तिने खूप काळजी घेतली, बाळाने छान बाळसं धरलं, पण रंग काही उजळत नाहीये बाळाचा, जास्त लठ्ठ शरीर पण बरं नाही .. तिला … Read more

पलीकडलं रूप-3

 “तू थांब.. मी काहीतरी करते..” रचनाला पुन्हा गप केलं, रचना आता शांत बसली.. रचनाच्या सासूने “आता मलाच काहीतरी करावं लागेल” या आविर्भावाने ताठ झाल्या.. त्यांनी एकेकाला फोन लावला,  “अहो लग्नाचा लेहेंगा कुरतडला गेलाय, काही करता येईल का?” “मला तर नाही जमणार, पण एका मोठ्या टेलर चा नंबर आहे तो देतो..” सासूने त्या नंबरला फोन केला, … Read more

पलीकडलं रूप-1

 “चार कप चहा आणा”   तिकडून आवाज आला तसं रचनाने पटकन चहा टाकला,   डोक्यावरचा पदर सांभाळला,    चहा उकळायची वाट बघत होती,   डोक्यात विचार सुरू होते,   तिच्या दुकानातली सगळी कामं खोळंबली होती,   कारण चार दिवस चुलतनणंदेच्या लग्नासाठी ती लग्नघरी आलेली,   त्यांच्याकडे रितच होती,   सासरकडचे लग्न म्हणजे सुनांना लवकर बोलावून … Read more

पलीकडलं रूप-2

   सोबत बाकीच्या सुना होत्या मदतीला,   मस्त मांडी घालून सासरचे गाऱ्हाणे सांगत होत्या,   कामं लांबच,   रचनाला ते काही जमायचं नाही,   कामं उरकण्याकडे तिचा कल,   नणंद नुकतीच पार्लर मधून आलेली,   ती आणि तिच्या मैत्रिणींची रेलचेल सुरू होती,   “अगं हे यावर match होतंय का? नाहीतर दुसरं बघू..”   “अगं फेशियल … Read more

सांता-2

 कुणाल दुपारी शाळेतून आला, आईला विचारलं, आई सांताक्लॉज म्हणजे गं? “मले नाय माहीत..तुझ्या मास्तरीनला विचार..” सकाळच्या धावपळीने वैतागलेली आई म्हणाली.. संध्याकाळी कुणालने बराच विचार केला, “उशाशी पिशवी ठेऊन देतो, समजा सांताक्लोज आला तर यात वस्तू ठेवेल..मित्र म्हणत होते, तो रात्री येतो..तो आला आणि त्याला पिशवीच मिळाली नाही तर?” उशाशी ठेवलेली पिशवी नीट करत तो लवकर … Read more

सांता-3

 उशाशी असलेली पिशवी बघायला गेला तर ती तिथे नव्हती, तो शोधू लागला, आत पाहिली, बाहेर शोधली, तो दुःखी झाला, आईने विचारलं, “काय दवडलं तुझं?” “माई इथे यक पिशवी व्हती..” “हा ती बघ दारामागे लटकवली हाये.. “ त्याने पिशवी पाहिली, त्यात काहीतरी भरलेलं दिसलं, तो आनंदाने उड्या मारू लागला.. त्याने पिशवी उघडली, त्यात खूप चॉकलेट, न … Read more

सांता-1

 “अरे रात्री सांताक्लॉज येतो आणि आपल्या उशाशी गिफ्ट ठेऊन जातो म्हणे..” झेड पी च्या शाळेत शिकणाऱ्या मुलांची आपापसात चर्चा सुरू होती.. कुणाल मन लावून त्यांचं बोलणं ऐकत होता, आजवर दिवाळी, पाडवा, संक्रांती या ऐकलेल्या सणात ख्रिसमस नावाची भर पडली, सहा वर्षांचं लेकरू ते, नुकतंच शाळेत जायला लागलेलं, एका बिल्डिंगचं काम सुरू होतं आणि त्याच्याच बाजूला … Read more