बायकोची बॅगही जेव्हा जड होते…
“जिना उतरताना असं काय घडलं की त्या 10 सेकंदात तू त्याला नाकारलंस??” “निरीक्षण होतं आई, बाकी काही नाही…” “कसलं निरीक्षण? अगं लाखात एक असा मुलगा आहे तो…असं स्थळ मिळणं म्हणजे भाग्यच म्हणावं लागेल आणि तू अचानक त्याला नकार दिलास?” “शोभना, तिचं आयुष्य आहे ..तिला निर्णय घेऊ दे..” “कसला निर्णय अन कसलं काय..लहान आहे ती…समजत नाही … Read more