२. बना महिला उद्योजिका (पूर्वतयारी)
मागील ब्लॉग ला दिलेल्या भरभरून प्रतिसादा बद्दल आभारी आहे. व्यवसायात उतरण्या आधी सर्वात पहिली पायरी म्हणजे “स्वतःला ओळखणे” आपला स्वतःशी परिचय किती आहे? आपण स्वतःला कुठल्या साच्यात ठेऊ बघतो? आपण सकारात्मकतेने भरलेलो आहोत की नकारात्मकतेने? या सर्व गोष्टी आपला पुढील मार्ग ठरवत असतात. सर्वप्रथम स्वतःला एक प्रयत्नशील व्यक्ती म्हणून ओळखा. आपण स्वतःबद्दल असं कायम म्हटलं … Read more