कर्मफळ
“तू सोनिया ची मैत्रीण ना?” चकचकीत कार मधून उतरलेला एक साठीचा माणूस मला म्हणाला… महागडी गाडी, चकचकीत सूट आणि चेहऱ्यावर श्रीमंतीची झळाळी पाहुण मी क्षणभर थबकलेच… “हॅलो… मी मिस्टर भोसले…सोनिया चे सासरे..” त्यांना नकळत शेखहॅन्ड करत मी अजूनही गप्पच होते…मला गप बघून ते म्हणाले, “आम्ही इथे जवळच राहतो..if you wish… माझ्यासोबत चल, सोनियालाही भेटून घे..” … Read more