तुही हकीकत (भाग 7)

भाग 1 https://www.irablogging.in/2020/07/1.html भाग 2 https://www.irablogging.in/2020/07/2.html भाग 3 https://www.irablogging.in/2020/07/3.html भाग 4 https://www.irablogging.in/2020/07/4.html भाग 5 https://www.irablogging.in/2020/08/5.html भाग 6 https://www.irablogging.in/2020/08/6.html ईशिका चा मनसुबा वेगळा होता, ती आशिष च्या खोलीत आली… आशिष ला वाटलं की ती काहीतरी सांगायला आली आहे… ईशिका आशिष च्या बेड वर बसली, आज मुद्दाम तिने मादक पेहराव केला होता… “झोपली नाहीस?” “कशी झोप येईल … Read more

तुही हकीकत (भाग 6)

भाग 1 https://www.irablogging.in/2020/07/1.html भाग 2 https://www.irablogging.in/2020/07/2.html भाग 3 https://www.irablogging.in/2020/07/3.html भाग 4 https://www.irablogging.in/2020/07/4.html भाग 5 https://www.irablogging.in/2020/08/5.html आशिष चं वागणं आता पूर्णपणे बदलून गेलं होतं.. स्वरा साठी तर सगळंच बदललं होतं… तिला बायको म्हणून आशिष च्या मनात आता काहीही स्थान नव्हतं, पण या सगळ्यात होरपळ होत होती ती खुशी ची..रात्री खोलीत आल्यावर आशिष मोबाईल मध्ये डोकं घालून … Read more

तू ही हकीकत (भाग 5)

भाग 1 https://www.irablogging.in/2020/07/1.html भाग 2 https://www.irablogging.in/2020/07/2.html भाग 3 https://www.irablogging.in/2020/07/3.html भाग 4 https://www.irablogging.in/2020/07/4.html (खूप उशिराने ही पोस्ट टाकत आहे त्याबद्दल मनापासून माफी मागते, पुढील भाग रोज एक मिळत जाईल याची हमी देते) “सासूबाई??” “स्वरा, मला सर्व समजलं आहे…ईशिका आणि आशिष मध्ये काय चाललंय सगळं कळतय… पण हे आम्ही कधीच स्वीकारू शकत नाही..” “आई, मला असं वाटतं … Read more

बायकोचा मित्र

मनीषा ने चहा 2 कपात ओतला तोच नवऱ्याने हाक दिली, “मला पण हवाय..” मनीषा ने आपल्या वाटचा चहा सतीश ला नेऊन दिला.. आज सुट्टी असल्याने सतीश खोलीत मस्त आरामशीर पडला होता… मनीषा ने सासूबाईंना चहा दिला, सासऱ्यांना नाष्टा दिला..सासूबाईंना जेवण काय बनवू विचारत ती किचन मध्ये घुसली.. इतक्यात दारावरची बेल वाजली..सासूबाई चहा घेताय म्हणून मनीषाने … Read more

श्रीमंती

दोघींचा अपघात झाल्याची बातमी कळताच घरात सर्वांची धावपळ उडाली…अर्चना आणि नेहा..दोघी मैत्रिणी स्कुटर वरून बाजार आणायला गेलेल्या, येतांना समोरून येणाऱ्या ट्रक ला त्या धडकल्या… दुखापत गंभीर होती…लोकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले आणि त्यांचा घरी कळवलं… अर्चना एकत्र कुटुंबात वाढलेली, लग्नानंतरही एकत्र कुटुंबात राहणारी…नेहाचा मात्र राजा राणीचा संसार..या दोघांनाही नातेवाईक, मित्र, शेजारी नको असायचे… फक्त तू अन … Read more

छोटीशी अपेक्षा

आज पुन्हा एकदा सुषमा काकू मार्केट मध्ये दिसल्या.. “काकू, खरेदी जोरात चाललीये…घरात लग्नकार्य वगैरे आहे का?” माझ्या प्रश्नाला फक्त एक स्मितहास्य देऊन त्यांनी विषय बदलला.. मी जेव्हा कधीही मार्केट मध्ये गेले की तेव्हा तेव्हा त्या हमखास दिसायच्या..मला प्रश्न पडला, या अश्या किती वेळा मार्केट मध्ये येतात? एके दिवशी त्यांची मैत्रीण, शोभा काकू त्यांचा मुलाच्या मुंजेचं … Read more

जेव्हा किंमत समजते

“यावेळी मी काहीही कसर करणार नाही पूजेच्या कार्यक्रमात…सगळे नाव काढतील माझं बघ…” निशा नवऱ्याला सांगत होती. लग्नाला 5 वर्षे झालेली, निशा आणि मिहीर दुसऱ्या शहरात नोकरीला, काही कार्यक्रम असला की मगच सासरी जाणं होई. दरवर्षी सासरी पूजा असायची, तेव्हा ही दोघे आठवडाभर लवकर जात असत. निशा आपला पूर्ण सहभाग तिथे देत असे. आवडीने सगळं करी..पण … Read more

संस्कार

“मम्मा आजीसाठी कशाला घेतेय एवढं सगळं? पप्पाचा भाऊ आहे ना पोसायला?…पैसे झाडाला लागतात का?” 10 वर्षाचा अनिकेत मोठ्या माणसासारखं बोलून गेला आणि अनिता व केतन च्या अंगावर काटाच उभा राहिला..कुठून शिकला असेल तो हे? कोणी शिकवलं त्याला? केतन अनिता ला बोलू लागला… “तूच शिकवलंय ना याला हे सगळं? माझ्या आई वडिलांचं आणि भावाचं तुला आधीच … Read more

उपरती

“देवाने एक मुलगा मलाही दिला असता तर काय बिघडलं असतं…” ऑफिस ची तयारी करत असताना शेजारच्याच्या लहान मुलाचा आवाज ऐकू आला, त्यांना मोठाही मुलगाच होता..दुसऱ्या खेपेला त्यांना मुलीची अपेक्षा असताना परत मुलगाच झाला.. “ज्यांना मुलगी हवी त्यांना द्यावी ना…देवपण कसला न्याय करतो कुणास ठाऊक…” मानव चं आपल्या दोन्ही मुलींवर प्रेम होतं यात शंका नाही, पण … Read more

सत्य

“म्हणजे चूक तुमच्या सुनेची आहे तर…” वृद्धाश्रमातल्या आजी आजोबांना भेटायला गेल्यावर त्यांची एकंदरीत कहाणी ऐकून मी या निष्कर्षापर्यंत पोहोचले…खूप वाईट वाटलं, जगात माणसं इतकी वाईट कशी वागू शकतात? आई वडीलांसमान सासूसासऱ्यांना का नाही वागवलं त्या मुलीने? माझा संताप अनावर झाला होता.. त्यांचा मुलाला आणि सुनेला शोधून मी जाब विचारायचं पक्क केलं. आजी आजोबांना खूपदा मी … Read more

ही वाट वेगळी (एक भावस्पर्शी कथा)

वसुधा ट्रेन मध्ये घाईघाईत चढली…आजूबाजूला कुणी पाहत तर नाहीये ना हे तपासलं.. कपाळावरचा घाम पुसला..शेजारी साधारण 50 एक वयाची स्त्री बसली होती…फिक्कट रंगाची साडी, चेहऱ्यावर एक हास्य, अत्यंत शांत भाव..डोळ्यावरून अर्धवट खाली आलेल्या चष्म्यातून ती स्त्री वर्तमानपत्र वाचत होती… त्यांनी वर्तमानपत्र घडी करून बाजूला ठेवलं..वसुधा कडे बघितलं आणि एक स्मितहास्य केलं… त्यांचा चेहऱ्यावरचे प्रसन्न भाव … Read more

एक दिवसासाठी तो आई बनला आणि…

“ही काय रद्दी ठेवलीय समोर…उचला ती…मला प्रॉपर रिपोर्ट बनवून हवाय…” “सर तुम्ही सांगितलं ते सगळं आहे यात…आणि..” “हा फॉन्ट…22 हवा, तुम्ही 24 चा घेतलाय…ही लाईन, बोल्ड नको…त्या दोन लाईन्स मध्ये अंतर आहे…जा..नवीन आना..” आकाश फाईल उचलून आपल्या टेबल जवळ जातो आणि हात आपटत आपला संताप बाहेर काढतो… “किती फालतू गोष्टी साठी रिपोर्ट रिजेक्ट केलाय…काय तर … Read more

शिदोरी

“काय दिवसभर साफसफाई करत असतेस…जरा बाकीच्या गोष्टीतही लक्ष घालत जा की जरा..” सासूबाई आपल्या सुनेला रागवत होत्या.. “अहो फार धूळ येते हो घरात…कितीही साफसफाई करा…स्वच्छ वाटतच नाही..” “अजून किती स्वच्छ पाहिजे घर?” अभ्यासात आणि विविध कलागुणांमध्ये निपुण असलेली रिया लग्न झाल्यावर संसारात रमली होती. नवऱ्याने आणि सासूने तिला बाहेर पडण्यासाठी, नोकरीसाठी प्रोत्साहन दिलं पण रिया … Read more

त्यांनी चार पावसाळे जास्त पाहिलेले असतात…

रस्त्याने जात असताना अमित त्याच्या वेगाने चालत होता आणि स्मिता हातात जड पिशव्या उचलत त्याच्या मागे चालत होती. “भूक लागली आहे, एखाद्या रेस्टॉरंट मध्ये जाऊया…” समोर असलेल्या रेस्टॉरंट कडे बोट दाखवत स्मिता अमितला म्हणाली… “इथे?? नको….दुसरीकडे जाऊया..” बरंच पायी चालवल्यावर एका पत्र्याच्या शेड मधलं वडापाव च्या हॉटेल मध्ये त्याने नेलं..तिथली एकंदरीत अस्वच्छता बघता स्मिताची भूकच … Read more

कडी आतून लावली आहे…

“आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय…” या डिजेवरील गाण्याच्या आवाजाने आणि त्यावर थिरकणाऱ्या सर्व मंडळींचा उत्साह अगदी भरभरून वाहत होता…का नाही वाहणार? त्यांच्या लाडक्या प्रथमेश चं लग्न होतं. आज हळदीचा कार्यक्रम, एकीकडे जेवणं चालू असताना दुसरीकडे नाचणारी मंडळी काही थांबायचं नावच घेत नव्हती. अश्यातच कुणितरी विचारलं, “मेघना कुठे आहे??” मेघना प्रथमेश ची मोठी बहीण. … Read more

पुरुषाचं माहेर

“असं वाटतं निघून जावं कुठेतरी या सगळ्या व्यापापासून…” ऑफिसच्या कामांनी वैतागलेला सचिन घरी आल्यावर बडबडत होता.. “काय हो काय झालं इतकं?” “जाऊदे काय सांगू आता…ह्या कार्पोरेट कंपन्या म्हणजे ना…बाहेरून दिसायला कितीही पॉश असल्या तरी आत इतकं राजकारण चालतं ना, एकमेकांच्या चुका दुसऱ्यांवर ढकला अन स्वतः हात वर करून द्या, इतकंच चालतं फक्त..” “तुम्ही शांत व्हा, … Read more

संध्या…

दुसऱ्या दिवशी महत्वाची कामं असल्याने मोबाईल वर सकाळचा 6 चा अलार्म लावला आणि झोपी गेले. पण एखादा दिवसच वाईट असतो, सकाळी जाग आली तेव्हा 8 वाजले होते. अलार्म वाजला कसा नाही हे पहायला मोबाईल घेतला अन पाहिलं की am च्या ऐवजी pm केलं होतं. उठल्या उठल्या चिडचिड झाली. तशीच उठून फ्रेश झाले आणि कामाला लागले. … Read more

वेब सिरीज मधील अश्लीलता थांबणार कधी???

40 रुपये भाड्याने CD आणून त्यावर चित्रपट पाहिलेली आमची पिढी. दूरदर्शन वर शुक्रवार शनिवारी झोप येत असूनही बळजबरीने डोळे फाकवुन चित्रपट पाहिलेली आमची पिढी. रविवारी सह्याद्री वर दुपारी चार वाजताच्या मराठी चित्रपटासाठी आसुसलेली आमची पिढी. त्यात कधीतरी theatre मध्ये जाऊन मुव्ही बघणं म्हणजे पराकोटीचा आनंद गवसणारी आमची पिढी. आज हे सगळं इतकं सोपं झालंय की … Read more

दिलं तो बच्चा है जी (भाग 2)

भाग 1 https://www.irablogging.in/2020/07/1_16.html तर शांतीने अश्या प्रकारे आपल्या खोडकरपणाला वाट करून दिली होती..बरं स्वतःच्या लग्नात तरी शांत बसावं ना…पण नाही.. कार्यालयात वऱ्हाडी जमलेली, नातेवाईकांना आपापल्या खोल्या नेमून देण्यात आलेल्या… हळदीच्या सर्वजण नाचगाण्यासाठी बाहेर आलेले…शांती हळूच त्या खोल्यांमध्ये गेली, आणि तिच्यात पुन्हा एकदा खोड्या करायचं भूत घुसलं…सर्वांच्या बॅग मधील कपडे तिने आदलाबदल करून दिले. पाहुणे जेव्हा … Read more

तुही हकीकत (भाग 4)

भाग 1 https://www.irablogging.in/2020/07/1.html भाग 2 https://www.irablogging.in/2020/07/2.html भाग 3 https://www.irablogging.in/2020/07/3.html टेरेस वर होत असलेल्या संभाषणाचा काही निष्कर्षच निघत नव्हता, आशिष ला ठरवता येत नव्हतं… दीर्घकाळ केलेलं प्रेम की कर्तव्याची बायको?? अखेर स्वराने पुढाकार घेऊन ईशिका ला विचारलं, “ईशिका, तुला आशिष बद्दल काय वाटतं..” “मी लहानपणापासून प्रेम करतेय त्याच्यावर, आशिष सोबतच आयुष्य काढायची स्वप्न रंगवली होती मी…आणि … Read more