तडजोड

आज पुन्हा त्याने घरी फोन केला आणि आईचं नेहमीचं रडगाणं सुरू झालं..हे दुखणं, ते दुखणं….बाबा आजारी.. खरं तर संदेश ला आई बाबांनी शिक्षणात कुठलीही कसर ठेवली नव्हती. त्याने खूप मोठं व्हावं अशी सामान्य अपेक्षा त्यांची होती. भरपूर शिकवून मुलाला त्याच्या पायावर उभं केलं, पण छोट्या शहरात संधी नाहीत म्हणून मोठ्या शहरात अर्ज केला आणि संदेश … Read more

जी ले जरा

3 वर्ष होत आली तरी तो तिला विसरायला तयार नव्हता..मित्रांनी खूप समजावलं तरी तिची आठवण मध्येच एखाद्या ज्वालामुखी सारखी भडकून वर यायची आणि त्याच्या मनावर, मेंदूवर ताबा घेत भस्मसात करायची. कारणही तसंच होतं, श्रिया आणि तेजस चा सहवासच इतका दीर्घ होता की एकेमकांशिवाय जगणं केवळ अशक्य होतं. त्यांचं कुठलंही काम एकमेकांशिवाय पूर्ण होत नसे..कॉलेज ची … Read more

ऑफिसर (भाग 2)

भाग 1 https://www.irablogging.in/2020/08/1_20.html श्रेया जे बोलली त्याचा विचार करतच ती घरी आली.. “मी आणि स्पर्धा परीक्षेत? छे… श्रेया काहीही म्हणते…आता कुठे अभ्यास करू मी…आणि तसंही काय गरज आहे मला.. जाऊदेत..” प्रेरणाच्या मेंदूत नकारघंटाच वाजत होती, पण मनात मात्र कुठेतरी खळबळ माजली होती…वीर ला झोप आली तसं तिने त्याला खायला घालून झोपवलं… रात्री ती आदित्य ला … Read more

ऑफिसर (भाग 1)

बाहेर पावसाने थैमान घातलं होतं… अगदी गॅलरीमध्येही पाणी येऊ लागल्याने प्रेरणाने लगबगीने वाळत घातलेले कपडे आत घेतले…तोच तिचं बाळ उठलं… हातातले कपडे खुर्चीवर ठेऊन ती बाळाकडे धावली…बाळासाठी पेज आधीच तयार होती, तिने त्याला हॉल मध्ये आणलं आणि पेज भरवायला सुरवात केली. एवढ्यात ताईचा फोन आला.. “हॅलो ताई…कशी आहेस..” “मी मजेत गं… तू बोल..” “काही नाही, … Read more

आकाश

 सोनाली येणार अशी खबर गावात पसरली अन गावातल्या ज्येष्ठांपासून लहान मुलांपर्यंत सर्वजण कामाला लागले… “आल्यावर आधी पूजा करायची तिची, मग पुढचं सगळं..” “हो पण अशी तशी एन्ट्री नाही, रस्ता फुलांनी सजवा…तिलाही वाटू दे की गाववाल्यांना तिचा किती अभिमान आहे ते..” “आणि ती जेवायला मात्र आमच्या हॉटेल मध्ये येणार…” गावातल्या मुख्य मंडळींनी मिटिंग बोलावून सर्व नियोजन … Read more

त्रिकालबाधित सत्य

 राज्यातील सर्वात मोठी बिझनेस मिट पुणे शहरातील एका प्रख्यात हॉटेल मध्ये होणार होती. विविध उद्योगात यशस्वी झालेले, नवीन व्यवसाय सुरू केलेले किंवा व्यवसाय उभारणी साठी गुंतवणूक करणारे असे सर्वजण येणार होते… या मंडळीत अर्ध्याहून अधिक महिला होत्या, शतक पुढे जातं तसं महिला सशक्तीकरणही यशस्वी होत होतं..हा इव्हेंट 2 दिवस होणार होता, आणि इव्हेंट ची सर्व … Read more

आनुवंशिक

  राज्यातील प्रसिद्ध उद्योगपती मिस्टर सावंत यांच्या घरी एक मोठी बिझनेस पार्टी आयोजित केली होती…विविध ठिकाणाहून उच्चभ्रू कुटुंबातील व्यक्ती आलेले होते..मोठा हॉल, जेवायला 50हुन अधिक प्रकार, बियर चे स्टॉल्स… सगळं अगदी महागडं होतं…एका ठिकाणी आलेल्या व्यक्तींची मुलं टॅब वर गेम्स खेळत होती तर दुसरीकडे सावंतांचा 12 वर्षांचा मुलगा दिनेश जेवण बनवणाऱ्या कुक च्या घोळक्यात घुटमळत … Read more

वहिनी

 सख्ख्या दिराचा लग्नसोहळा पार पाडला तरी शैला ला काही उसंत मिळत नव्हती… “अहो आत्याबाई पोचल्या का? फोन आला का त्यांचा?? आणि हे नारळ आणि टोपी, ज्याची त्याची देऊन टाका बरं… मिनू मावशी…जेवून जा आता, अश्याच काय निघताय??” दिराचं लग्न झालं आणि सर्वजण शैला च्याच घरी थांबले, कारण लग्न त्याच गावात होतं… दिर आणि देराणी मात्र … Read more

तुही हकीकत (अंतिम)

  भाग 1https://www.irablogging.in/2020/07/1.htmlभाग 2https://www.irablogging.in/2020/07/2.htmlभाग 3https://www.irablogging.in/2020/07/3.htmlभाग 4https://www.irablogging.in/2020/07/4.htmlभाग 5https://www.irablogging.in/2020/08/5.html भाग 6https://www.irablogging.in/2020/08/6.html भाग 7https://www.irablogging.in/2020/08/7.html आशिष आणि ईशिका भरपूर पैसे खर्च करून एक नवीन घर घेतात, आशिष चं स्वप्न पूर्ण झालेलं असतं. लंडन सारख्या शहरात स्वतःचं घर, उच्चवर्गीय राहणीमान… त्याला हेच तर हवं होतं. आशिष तर आपल्या आई वडिलांनाही विसरला होता, लंडन मधील त्याच्या ऐशो अराम जगण्यात तो मश्गुल … Read more

‘राधा’ उमगली जेव्हा…

  गोकुळाष्टमी जवळ येत होती अन कावेरीचेही दिवस भरत आले होते, कृष्ण जन्माष्टमी ला कावेरीच्या पोटी कृष्णच जन्माला येणार असा गोड समज सर्वांनी करून घेतला होता. मध्यंतरी कावेरी ला भेटायला आलेले गावाकडची माणसंही सांगून गेलेली की कावेरी ला मुलगाच होणार म्हणून… कावेरीच्या सासूने तिचं बाळंतपण आपल्याकडे करायचं ठरवलं होतं, सासूबाई हौशी होत्या, त्यात कावेरी त्यांची … Read more

रामराज्य (भाग 1)

 रामराज्य (भाग 1)   सासूबाईंच्या अश्या अचानक जाण्याने पूर्ण कुटुंब विस्कळीत झालं होतं. करुणा ला मिस्टरांकडून खबर कळताच दोघेही आपल्या मुलांसकट गावी रवाना झाली.गावातल्या त्यांच्या घरासमोर प्रचंड गर्दी जमलेली, रडारड सुरू होती. करुणा च्या 3 देराण्या, दिर आणि सासरेबुवा सासूबाईंच्या भोवती बसलेले…सासरेबुवा धक्क्याने सुन्न पडलेले..तिघेही दिर आणि त्यांच्या बायका डोळ्यातलं पाणी पुसत होत्या…पण त्यांच्या चेहऱ्यावर … Read more

छोटंसं आभाळ

 “मी मध्ये कुठेही गाडी थांबवणार नाही हा आधीच सांगून ठेवतो…” “नको थांबवूस बाबा, तू येतोय सोबत हेच खुप आहे…” सुधीर ची ईच्छा नसताना आई आज त्याला मुद्दाम गावाकडच्या एका कार्यक्रमात घेऊन आलेली, शहरात वाढलेला सुधीर, त्याचा खेडेगावाशी काही संबंध नव्हता आणि साहजिकच फारसा जिव्हाळा त्याला नव्हता… पण गाडी चालवत असताना सुधीर च्या मनात केसचाच विचार … Read more

द रेड सिग्नल (the red signal)

  “काही काही एक उरलं नाहीये आता..सगळं संपलय…माझ्यातली मीच हरवलीये, माझ्यातलं चैतन्य गायब झालंय… काय करू…कुठे जाऊ…” मानसी चा मानसिक तोल बिघडला होता, रस्त्याने ती सरळ सरळ चालायलाच लागलेली, पूर्ण भान विसरून…तोंडाने काहीतरी बरळत आणि जीवाची तडफड करत… मानसी एक गायिका, गाण्याशिवाय तिचं जगणं अशक्य होतं… अगदी शाळेपासून ते लग्न होईपर्यंत विविध कार्यक्रमात, ऑर्केस्ट्रा मध्ये … Read more

डिलिव्हरी बॉय

  डिलिव्हरी बॉय ऑर्डर घेऊन घर शोधत होता…बराच वेळ होऊनही घर सापडलं नाही मग अखेर त्याने दिलेल्या नंबर वर फोन केला.. “गांधीं रोड नंतर कुठे यायचं? मला घर सापडत नाहीये…तुम्ही लोकेशन पाठवलं असतं तर बरं झालं असतं…” “मला नाही येत बाबा ते करता…एक काम कर, तिथल्या मारुती मंदिराजवळ थांब…तिथे आला की फोन कर..” एका वृद्ध … Read more

संसार म्हणजेच सर्व काही का?

  घटस्फोटित आणि एकटी राहणारी वसुधा सर्वांसाठी एक “बिचारी” स्त्री होती…नवऱ्याचा जाचाला कंटाळून अखेर तिने एकटं राहण्याचा निर्णय घेतला, आई वडिलांवर ओझं नको म्हणून छोटीशी नोकरी करून ती आपलं पोट भरत होती…पण समाधानी होती…लोकं आपल्याकडे ‘लाचार’ म्हणून दयेची भीक घालताय हे तिला अजिबात आवडत नसे… जो तो तिला सहानुभूती दाखवे…आपण कमावते आहोत, सर्व गोष्टी करायला … Read more

आलो जरा जाऊन

  मनीष गाडी काढून बाहेर गेला आणि छोट्या बहिणीने विचारलं.. “आई दादा कुठे गेलाय?” “काय माहीत? काम असेल काही..” “आई तू म्हणते ना सांगून जात जायचं..मग दादा का नाही सांगत?” “दादा मोठा झालाय आता…विचारलं तर राग येतो त्याला..” संध्याकाळ झाली तरी मनीष परतला नाही…आईची काळजी वाढू लागली. फोन लावला तर बंद येत होता…सांगून गेला असता … Read more

तुझा आदर्श कोण?

   “तुझा आदर्श कोण?” इंजिनिअरिंग च्या पहिल्या वर्षाला असलेल्या नकुल ला external ने असा अनपेक्षित प्रश्न विचारला आणि नकुल भांबावून गेला.त्याला उत्तर देताच आलं नाही. कारण अश्या तात्विक गोष्टींवर कधी खोलवर विचार केलाच गेला नाही. एक काळ होता जेव्हा तरुण पिढी आदर्शांच्या मागे वेडी होती, तत्ववादी होती. नकुल ला सगळी उत्तरं देता आली पण या … Read more

देव तर सर्वांमध्ये असतो ना?

 रेल्वेच्या डब्यात बसायला कशीबशी जागा मिळाली, सर्वांनाच घाई होती. डब्यात गर्दी शिरत होती आणि मिळेल तिथे जागा पकडत होती. अश्यातच एक भाजीपाला विकणारं कुटुंब तिथे आलं. आपला पसारा त्यांनी जागा मिळेल तिथे कोंबला आणि खाली पाय आखडत ती मंडळी बसली. एक वृद्ध स्त्री, तिची सून आणि मुलगा असं ते कुटुंब… गाडी सुरू झाली तशी ती … Read more

एक चिठ्ठी सोडून जायची होतीस….

“मित्रा…तू तर गेलास रे, पण तुझ्या मागे हे काय घडतय याची कल्पना आहे तुला? तुझ्या मृत्यूची हळहळ कमी आणि व्यवसाय जास्त झाला आहे. अरे एक अभिनेता आत्महत्या (?) काय करतो, हा समाज तर दुसऱ्याच्या मृत्यूतही नफा काय शोधायला लागलाय… बॉलिवूड सारख्या मायाजालात तुझं निरागस मन रमत नव्हतं, ऐकण्यात आलं की तुला शेती सारखे प्रयोग करायची … Read more

सांभाळून घ्या

“नकुल, बेटा आज शाळेचा पहिला दिवस आहे….तुझ्या टीचर ला सांभाळून घे हा..” नकुल ला वर्गापाशी सोडताना टीचर समोर हे वाक्य सुलभा बोलली. टीचर ला हसू आलं…वाक्य बरोबर करण्याचा वेळ त्यांना नव्हता म्हणून नुसतं हसून त्या आत गेल्या… सोबत नकुल ला सोडायला आलेले सासू, सासरे आणि नवरा हे ऐकून हसायला लागले..” “अगं उलटं बोललीस….टीचर ला सांगायचं … Read more