निखारा- एक थरारक कथा (भाग 2)
शबाना ने सर्व हत्यारं चाचपुन पहिली…मोठ्या बंदुकीत गोळी ठासली आणि तावातावाने नासिर वर रोखली…सर्वजण मागे झाले… नासिर हात वर करून उभा होता… प्रचंड घाबरला… काही वेळ शांतता पसरली… शबाना ने बंदूक खाली घेतली आणि म्हणाली.. “अल्लाह…दम आहे हत्यारात…” सर्वांचा जीव भांड्यात पडला…शबाना कधी कधी असंच विचित्र वागायची…टोळीतल्या सहकाऱ्यांवर अचानक भडकायची…त्यांचा अंगावर धावून जायची… टोळीतील सर्वजण … Read more