‘मुलीची’ आई

 “वडिलांचा स्वभाव छान आहे…आई मात्र जरा…” साक्षी ला नुकतेच पाहुणे पाहायला येऊन गेलेले. साक्षीच्या काकांनी त्यांच्या मित्राच्या मुलाचं स्थळ आणलं होतं. काका आणि वडीलांमधील भावनिक संबंध बघता इतक्या वयानंतरही दोघा भावात कधी वाद झाले नव्हते..कुटुंबाचं हेच प्रेम बघून स्थळाने साक्षीमध्ये रुची दाखवली. पाहण्याचा कार्यक्रम झाला..नंतर काही कार्यक्रमानिमित्त भेटीगाठी झाल्या..मुलाला साक्षी आवडली…दोन्ही घरांकडून होकार आला. “तुम्ही … Read more

घरटं

 अवनीच्या ध्यानीमनीही नव्हतं तिच्या आई बाबांमध्ये काय वादळ सुरू आहे ते..10 वर्षाची पोर ती, आई आणि बाबा नेहमी आपल्यासोबतच असतील अश्या सहज समजुतीने वावरत होती…पण तिला काय माहीत की कोर्टात अवनीच्या कस्टडी साठी आई बाबा भांडताय म्हणून… निशा आणि जयेश मध्ये काहीही सुरळीत नव्हतं, त्यांचे वाद घटस्फोटापर्यंत येऊन पोचले होते…घटस्फोट घेऊन अवनीची कस्टडी घ्यायची असा … Read more

गर्भ (भाग 10 अंतिम) ©संजना इंगळे

 भाग 1 https://www.irablogging.in/2020/09/1.html भाग 2https://www.irablogging.in/2020/09/2.html भाग 3https://www.irablogging.in/2020/09/3.html भाग 4 https://www.irablogging.in/2020/09/4_13.html  भाग 5 https://www.irablogging.in/2020/09/5.html  गर्भ 6 https://www.irablogging.in/2020/09/6.html भाग 7 https://www.irablogging.in/2020/09/7.html भाग 8 https://www.irablogging.in/2020/09/8.html भाग 9 https://www.irablogging.in/2020/09/9.html  #गर्भ_भाग 10 (अंतिम) एपिसोड 10 – “अधिकार” सिस्टर अनु, गिरीजा, दादा, लता, पंडितजी आणि गीतेश… हे सर्वजण आता हॉस्पिटलमध्ये डॉक्टर शलाका ला भेटायला येतात… डॉक्टर शलाका त्यांच्या केबिन मध्ये मुलीचा फोटो … Read more

गर्भ (भाग 9) ©संजना इंगळे

 भाग 1 https://www.irablogging.in/2020/09/1.html भाग 2https://www.irablogging.in/2020/09/2.html भाग 3https://www.irablogging.in/2020/09/3.html भाग 4 https://www.irablogging.in/2020/09/4_13.html  भाग 5 https://www.irablogging.in/2020/09/5.html  गर्भ 6 https://www.irablogging.in/2020/09/6.html भाग 7 https://www.irablogging.in/2020/09/7.html भाग 8 https://www.irablogging.in/2020/09/8.html #गर्भ_भाग 9 एपिसोड 9 – “ओढ” गीतेशला धक्का बसतो, दादा आणि वहिनीने अपशकुनी म्हणून मुलाला नाकारलं होतं, त्याला वाटलेलं की दादा वहिनी मुलाचं ऐकून आनंदी होतील…पण आता तर सगळंच संपलं होतं. दादा वहिनी परत … Read more

गर्भ (भाग 8) ©संजना इंगळे

 गर्भ (भाग 8) ©संजना इंगळे भाग 1https://www.irablogging.in/2020/09/1.html भाग 2https://www.irablogging.in/2020/09/2.html भाग 3https://www.irablogging.in/2020/09/3.html भाग 4 https://www.irablogging.in/2020/09/4_13.html  भाग 5 https://www.irablogging.in/2020/09/5.html  गर्भ 6 https://www.irablogging.in/2020/09/6.html भाग 7 https://www.irablogging.in/2020/09/7.html #गर्भ_भाग 8 एपिसोड 8: “सत्याच्या जवळ” बंगलोरला पोचल्यावर गीतेश दिलेल्या पत्त्यावर जातो..फ्लॅटच्या दरवाजाला कुलूप असतं.. बाहेर कुठे गेले असतील म्हणून गीतेश शेजाऱ्यांना विचारतो… “सर यहा जो रेहते है वो बाहर गये है क्या??” … Read more

गर्भ (भाग 7) ©संजना इंगळे

  भाग 1https://www.irablogging.in/2020/09/1.html भाग 2https://www.irablogging.in/2020/09/2.html भाग 3https://www.irablogging.in/2020/09/3.html भाग 4 https://www.irablogging.in/2020/09/4_13.html  भाग 5 https://www.irablogging.in/2020/09/5.html  गर्भ 6 https://www.irablogging.in/2020/09/6.html #गर्भ_भाग 7 एपिसोड 7 : “सत्य” “बाबा…बाबा…दादा वहिनी जिवंत आहेत..” गीतेश धावतच घरी येऊन बाबांना सांगतो… धाप टाकत तो बाबांच्या समोर उभा राहतो… “कसं शक्य आहे??” बाबा शांतपणे विचारतात.. “बाबा…ते जाऊद्या.. पण दादा वहिनी दुसऱ्या विमानात होते आणि ते जिवंत … Read more

गर्भ (भाग 6) ©संजना इंगळे

भाग 1https://www.irablogging.in/2020/09/1.html भाग 2https://www.irablogging.in/2020/09/2.html भाग 3https://www.irablogging.in/2020/09/3.html भाग 4 https://www.irablogging.in/2020/09/4_13.html  भाग 5 https://www.irablogging.in/2020/09/5.html  #गर्भ_भाग 6 एपिसोड 6: “स्फोट” दादा आणि वाहिनीचा फोटो बघत मेघनाद काहीतरी आठवायचा प्रयत्न करतो… “यांनी ivf साठी प्रयत्न केले होते, आणि मला वाटतं लॅब मध्ये ये यशस्वी झालं होतं..” “काय????” गीतेश मोठ्याने ओरडतो.. “पण हे कधी झालं??” “मला नेमकं माहीत नाही, पण एवढं … Read more

गर्भ (भाग 5) ©संजना इंगळे

  भाग 1https://www.irablogging.in/2020/09/1.html भाग 2https://www.irablogging.in/2020/09/2.html भाग 3https://www.irablogging.in/2020/09/3.html भाग 4 https://www.irablogging.in/2020/09/4_13.html #गर्भ_भाग 5 एपिसोड 5: “मिशन ऑपरेशन” गिरीजा शास्त्रक्रियेसाठी ठरलेल्या तारखेला जाते..तोवर गिरीजा आणि इम्रान मध्ये सगळं ठीक असतं… ऑपरेशन नंतर गिरीजा ला काही दिवस आराम सांगितलेला असतो…त्या काळात इम्रानला नवीन सिनेमे मिळतात..गिरीजा खुश होते, काही दिवसांनी तीसुद्धा नवीन फिल्म्स मिळण्यासाठी प्रयत्न करते… एका ऑडिशन ची … Read more

गर्भ (भाग 4) ©संजना इंगळे

  भाग 1 https://www.irablogging.in/2020/09/1.html भाग 2 https://www.irablogging.in/2020/09/2.html भाग 3 https://www.irablogging.in/2020/09/3.html एपिसोड 4: “धोका” गिरीजा खूप तयारी करून audition ला जाते, तिला वाटलेलं की ऑडिशन ला बरीच मंडळी असतील..पण ती त्या ऑफिस मध्ये जाते तेव्हा तिथे कुणीही नसतं… ऑफिस बाहेरचा watchman तिला आत जायला सांगतो आणि मिश्कीलपणे हसतो… गिरीजा ऑफिस मध्ये जाते…तिथे प्रोड्युसर बसलेला असतो… “या … Read more

गर्भ (भाग 3) ©संजना इंगळे

 भाग 1 https://www.irablogging.in/2020/09/1.html भाग 2 https://www.irablogging.in/2020/09/2.html एपिसोड 3 – जिद्द “मिस गिरीजा आणि मिस्टर इम्रान..तुम्हाला आम्ही पुढील महिन्यात एक तारीख देतो, तेव्हा शस्त्रक्रिया केली जाईल..तोपर्यंत काय काळजी घ्यावी लागेल तुम्हाला माहीत आहेच…” “मॅडम जरा लवकर नाही होणार का..” “नाही…रोज 5 शस्त्रक्रिया होतात इथे..तुमचा नंबर बराच दूर आहे..” “ठीक आहे..” “सिस्टर अनु…जरा आत या..” सिस्टर अनु … Read more

गर्भ (भाग 2) ©संजना इंगळे

भाग 1 https://www.irablogging.in/2020/09/1.html  एपिसोड 2 – “मातृत्व” “सरका…बाजूला व्हा….नो सेल्फीज…प्लिज..” डॉक्टर शलाका च्या हॉस्पिटलबाहेर एकच गर्दी जमलेली…मॉडेल गिरीजा आणि ऍक्टर इम्रान हॉस्पिटलमध्ये आले होते…तिथे असलेल्यांनी त्यांना ओळखलं आणि एकदम गर्दी केली..सेल्फी साठी सर्वजण ताटकळू लागले…प्रसंग ओळखता दोघांना तातडीने डॉक्टर च्या केबिन मध्ये नेण्यात आले… डॉक्टर शलाका…देशातील नावाजलेल्या स्त्रीरोगतज्ज्ञ.. देशातूनच नव्हे तर जगभरातून श्रीमंत लोकं त्यांच्याकडे appointment … Read more

गर्भ (भाग 1) ©संजना इंगळे

 एपिसोड 1: “नाट्य” शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात स्वरांग चा आलाप असा काही रंगात आलेला की श्रोतावर्ग अगदी मंत्रमुग्ध होऊन गेलेला…स्वरांग च्या आवाजाने संपूर्ण वातावरणच अगदी दैवी बनून गेलं होतं… “थांबवा….” पंडित श्यामप्रसाद शास्त्री एकदम उठून उभे राहिले आणि सर्वत्र एक शांतता पसरली…. आपल्याच सुरात मग्न झालेला स्वरांग एकदम शांत झाला आणि घाबरला…पंडितजींनी गायन असं अचानक का … Read more

ऑफिसर (भाग 4)

ऑफिसर (भाग 4) भाग 1 https://www.irablogging.in/2020/08/1_20.html भाग 2 https://www.irablogging.in/2020/08/2.html भाग 3 https://www.irablogging.in/2020/08/3.html स्त्री जातीने सर्वांच्या जेवणानंतर जेवायला बसावं एवढंच प्रेरणा ला माहीत होतं, आलेल्या महिला अधिकाऱ्यांना पुरुषांप्रमाणे वागणूक मिळालेली प्रेरणाने पाहिली होती..तिच्या डोक्यात कमळी चा विचार येऊन गेला…अशिक्षित असली तरी समाजात कुणाला किंमत आहे हे ती ओळखून होती…धुनी भांडी करून का होईना पण स्वाभिमानाने पैसे … Read more

देवीची ओटी

“मध्ये कुठेही थांबू नकोस, 10 च्या बस ने तडक गावच्या लक्ष्मी मंदिरात ये…” “हो सासूबाई..” “आणि काय काय घ्यायचं लक्षात आहे ना.?” “हो पण..परत एकदा सांगता का, चेक करून घेते..” “किती गं वेंधळी तू, देवीची ओटी कधी भरली नाहीये का?? बरं एक काम कर, तुपाचा दिवा लागेल…तूप घे एका डबीत..देवीसाठी एखादी साडी घे, बांगड्या आणि … Read more

मनोरमा

देवाला नमस्कार करून ती मागे फिरली अन समोर देवेंद्र उभा..तिच्या हातातील फुलांची परडी खाली पडली अन डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं..काही मिनिटं दोघे एकमेकांना फक्त पहात होते…मनोरमा भानावर आली आणि काहीही न बोलता निघू लागली… “मनोरमा.. मी आलोय परत..” “खूप उशीर केलास…परत जा..” “का? असं का म्हणतेय?” मनोरमा पदराच्या आड लपवलेलं मंगळसूत्र बाहेर काढते…देवेंद्र दोन … Read more

निखारा -एक थरारक कथा (भाग 7 अंतिम)

शब्बीर चाचा पुढे सांगू लागतात.. “शिवानी…म्हणजेच तुमची शबाना…इकडे एका छोट्याश्या घरात तिचं एक गोंडस कुटुंब होतं… जीवाला जीव लावणारा तिचा नवरा केशव, आणि एक गोंडस लहान मुलगी अमृता…सुखी समाधानी असं कुटुंब…शिवानी एक साधीभोळी गृहिणी…प्रचंड धार्मिक..सर्व उपासतापास करणारी…सुखाचा संसार सुरू होता… एक दिवस मुलीने हट्ट केला…बाबा बागेत घेऊन चला म्हणून…बाबांनी दोघांची तयारी केली, शिवानी ने खाऊ … Read more

निखारा – एक थरारक कथा (भाग 6)

नासिर आणि अहमद शब्बीर चाचा च्या मोबाईल लोकेशन वरून त्यांचा पिछा करतात…भारत पाक सीमेजवळ त्यांचं लोकेशन दिसतं.. “बहोत शातिर है ये शबाना…शब्बीर चाचा ला आपण गाठू नये म्हणून आधीच त्याला हिंदुस्थानात पाठवून दिलं..” “अजून गेला नाहीये तो..आपण त्याचा पिछा सोडायचा नाही…” इकडे यासिन शबाना सोबत बोलत असतो… “रविवारी सर्व जिहादी एकत्र येणार आहेत..सर्व व्यवस्था झालीये…” … Read more

निखारा – एक थरारक कथा (भाग 5)

अबिदाजान ला शबाना च्या या अतर्क्य वागण्याची कधी शंका आली नव्हती, पण आज हिंदू कॅलेंडर मध्ये दाखवलेले सण आणि शबाना च्या उपासाच्या तारखा मिळत्या जुळत्या होत्या..ते पाहून अबिदाजान च्या मनात शंकेला जागा निर्माण झाली… तिकडे नासिर आणि अहमद एकमेकांशी हात मिळवतात, आणि अहमद शबाना चं खरं रूप शोधण्यासाठी नासिर ला मदत करायचं वचन देतो…नासिर अहमद … Read more

निखारा – एक थरारक कथा (भाग 4)

नासिर पुरता तोंडघशी पडला…शबाना त्याला म्हणाली, “सीमा पार करताना आपण हिंदू आहोत याचा खात्रीसाठी गीता सोबत बाळगणं मला भाग आहे…आणि माझ्या खोलीत घुसून माझा मेल बघण्यापर्यंत तुझी मजल गेली??” टोळीतील लोकं संतापतात… “याला हद्दपार करा…” “शबाना बेगम वर आरोप म्हणजे आमच्या अब्दूलमियाचा अपमान…” टोळीने अपमानित करून नासिर ला टोळीतून बेदखल केलं… नासिर धुसफूसत तिथून निघून … Read more

निखारा- एक थरारक कथा (भाग 3)

शबाना ने अध्याय पूर्ण केला…टेबल वर ठेवलेल्या पाण्याचा उचलून तोंडाला लावला…पाणी पीत असताना नजर अब्दुल च्या फोटोकडे गेली…कितीतरी वेळ ती त्या फोटोकडे बघत राहिली आणि ग्लास मधील उरलंसुरलं पाणी त्याच्या फोटोवर रागाने फेकलं… 27 ऑगस्ट चा दिवस…3 दिवसांवर हल्ल्याची तारीख येऊन ठेपली होती. नियोजन जोरात चालू होतं. घराबाहेरच्या मोकळ्या जागेत सर्वजण खाली बसायचे आणि शबाना … Read more