वीज-2
प्रियकराने घाबरत विचारलं, “प्रियांका बरं नाहीये का?” ती मौन होती, नवरा म्हणाला, “अगं तो काहीतरी विचारतोय” “हो..” एवढंच तिने उत्तर दिलं, नवरा म्हणाला, “अशी अनोळखी सारखी का वागतेय? एकेकाळी तुझा मित्र होता ना तो..बाकीच्या गोष्टी सोडून दे, एक मित्र म्हणून बोल त्याच्याशी..” ती अवघडली, प्रियकर म्हणाला, “भाग्यवान आहेस..” तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं, जुन्या भावना जाग्या … Read more