मस्ती की पाठशाला – (भाग 7)

  दुसऱ्या दिवशी वर्गात… “तो आशिष पाटील तुझा शेजारी आहे ना?” “हो..” ” आपण काय करणार यार … “ “काहीतरी करावं लागेल.. “ “का करतोय आपण हे ?” “खरंच .. आपण का करतोय हे मॅम साठी ? आजवर आपण कधी दुसऱ्याचा इतका विचार केला नव्हता … “ “मॅम ने खरंच जादू केलीये यार आपल्यावर .. … Read more

मस्ती की पाठशाला – भाग 6

 विद्या मॅडम कुठल्या काळजीत आहेत हे ती मुलं शोधण्याचा प्रयत्न करतात.. “नकुल…तू मॅम ला फोन आला की पटकन मागे जा आणि गपचूप ऐक…” नकुल सांगितल्याप्रमाणे जातो आणि ऐकतो.. “एक किलो भेंडी आणि कोथिंबीर जुडी? अजून काही? बघेल…जमलं तर आणते येताना..” नकुल ते ऐकून परत येतो.. “मॅडम कडे पैसे नाहीत, म्हणून काळजीत आहे..” “कसेकाय? काय बोलल्या … Read more

मस्ती की पाठशाला – भाग 4

 विद्या सर्वांना पार्किंग मध्ये घेऊन जाते. मुलांच्या हातात आपापल्या गाडीची चावी असते.. “सर्वांनी आपापल्या गाड्या काढा आणि ग्राउंड वर चला..” सर्वजण ग्राउंड वर पोचतात… “आता ऐका, गेम असा आहे की तुम्हाला समोर ते झाड दिसतंय ना, तिथे एक मार्किंग केलं आहे. तुम्हाला तुमची गाडी चालवत तिथपर्यंत न्यायची आहे..” “बस इतकंच..” “नाही..त्याला काही नियम आहेत..तुम्हाला एक … Read more

मस्ती की पाठशाला – भाग 3

   बडबड करणारी मुलं अचानक शांत होतात, विद्या बोर्ड वर काय काढतेय नक्की? सर्वांच्या नजरा बोर्ड वर खिळल्या… कमेंट पास करणारी मुलं सुद्धा शांत राहून पाहायला लागली. विद्या ने mathematics असं नाव टाकलं…chapter name trigonometry..आणि खाली काही सूत्र लिहिते… ते नाव पाहूनच मुलांनी नाकं मुरडली.. विद्या मुलांकडे एकदा बघते…”काय वाचलं तुम्ही?” “ट्रीगोनोमेट्री..” “सर्वात बोरिंग chapter…नाही … Read more

मस्ती की पाठशाला – भाग 2

  त्या प्रसंगानंतर ट्रस्टी लोकांच्या आग्रहाने विद्या कॉलेज मध्ये रुजू होते. त्या कॉलेज ला काम मिळायला खरं तर नशीब लागायचं…पगार भरमसाठ आणि विद्यार्थ्यांना जास्त शिकवायची तसदी नव्हती….विद्यार्थी वर्गात बसतील तर शपथ…त्यामुळे प्रोफेसर लोकांचं धकुन जात होतं… विद्या चा पहिला दिवस..छान कॉटन चा पंजाबी ड्रेस घालून ती तयार झाली..तिची पर्स घेतली, फ्रीज मधून पाण्याची बाटली घेण्यासाठी … Read more

हिरवा संघर्ष (भाग 10 अंतिम)

  “सागर भाऊजी? तुम्ही ??आत्ता …इथे?” “होय..दैवाचा खेळ बघ ना..नेमकं मी आज माझ्या मार्केटिंग च्या जॉब ला रामराम ठोकला… आणि इथे हे असं घडलं…शर्मा…आता तू गेलास तरी चालेल…मी आलोय आता..” शर्मा दात विचकावत तिथून निघून जातो… गावकऱ्यांसमोर सागर घोषणा करतो.. “आता तुमच्या शेतमालाला योग्य भाव द्यायची जबाबदारी माझी…” “अरे पण तुला काय माहिती आहे यातलं? … Read more

हिरवा संघर्ष (भाग 9)

  दिशा ने जवळच्याच एका शेतकी महाविद्यालयात जाऊन तिथल्या शिक्षकांशी आणि विद्यार्थ्यांशी मैत्री केली होती… शिक्षकांना तिने सांगितले की.. “सर…आपल्या देशात पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिक शिकवणं जास्त महत्वाचं आहे…तुमच्या मुलांना माझ्या प्रयोगात सामील करता आलं तर मुलांना खूप गोष्टी शिकायला मिळतील…” शिक्षकांना शंका होती की विद्यार्थी ऐकतात की नाही…पण दिशा च्या अभिनव प्रयोगात सामील होण्यासाठी खूप … Read more

हिरवा संघर्ष (भाग 8)

  दिशा माधवला घेऊन तिच्या शेतात जाते. “दिशा…. का बोलावलं इथे?” दिशा चटकन खाली बसते, आणि जमीन उकरायला लागते… “दिशा काय करते आहेस समजेल का?” “माती परीक्षणासाठी नमुने जमा करतेय..” माधव आपल्या बायकोच्या करामतींकडे कौतुकाने बघत असतो… दिशा 30 सेंटीमीटर चा खड्डा V आकारांमध्ये तयार करते, जवळपास चार पाच ठिकाणी ती अश्या आकाराचे खड्डे खणते … Read more

हिरवा संघर्ष (भाग 7)

  सकू ला घेऊन दिशा घरी परत येत असते…वाटेत एका माणसाची गाडी बंद पडलेली तिला दिसते…ती जवळ जाऊन विचारणार इतक्यात गाडी सुरू होऊन निघून जाते..पण त्या माणसाची फाईल गाडीतून पडते.. दिशा त्यांना आवाज देते पण गाडी सुसाट असते…अखेर दिशा ती फाईल घरी आणते. “माधव…अरे वाटेत असं असं झालं..ही फाईल…” “कसली आहे?” “पाहिली नाही…बघ की..त्यात नाव … Read more

हिरवा संघर्ष (भाग 6)

  दिशा सकाळी उठून स्वयंपाकघरात जाते, सासूबाई म्हणतात… “अगं तू कशाला आलीये? मी खोलीत चहा पाठवला असता की..” “म्हटलं नाश्त्याचं पाहू जरा…” असं म्हणतात स्वयंपाकघरातील 2 स्त्रिया हसायला लागतात…सासूबाई म्हणतात… “अगं वेडे आपल्याकडे सगळ्या कामांना माणसं आहेत. तुला काय आवडतं ते सांग फक्त…आणि माधव सांगत होता तुला शेती करायचीय म्हणे? कर कर…तुला सगळी मदत करू … Read more

हिरवा संघर्ष (भाग 5)

 मळक्या कपड्यात आणि डोकयावर ओढणी घेतलेली मुलगी ओढणी बाजूला करते आणि माधव ओरडतो… “दिशा??” आई पलीकडून हसत असते. “आई? म्हणजे हे तुमच्या दोघींचं खलबत होतं तर.” “बघ…मला हेही काम जमतं… आता झाली ना आपली बरोबरी?? आता लग्न करशील माझ्याशी??” माधव ची आई लाजून तिथून निघून जाते.. “अरे?? मी लाजायला पाहिजे तर काकूच लाजल्या..” “म्हणजे तू … Read more

हिरवा संघर्ष (भाग 4)

   माधव पुस्तक वाचण्यात दंग झालेला..पण दिशाचं मात्र पूर्ण लक्ष माधव कडे…त्याचे पुस्तकात भिरभिरणारे डोळे…अंगातील शुभ्र कुर्त्यात शोभणारं त्याचं रूप…त्याचे किंचितसे भुरकट दाट केस…दिशा त्याच्यात हरवून गेलेली….दिशा ची नजर त्याचकडे, पण तो मात्र पुस्तकात गुंग…जणू काही घडलंच नाही असं…लायब्ररीयन दिशा कडे पाहायचा… माधव कडे पाहायचा…काय चाललंय त्याला काही कळेना…. माधव दुसरं पुस्तक घ्यायला उठला तसं … Read more

हिरवा संघर्ष (भाग 3)

  दिशा म्हणाली मी माधव सोबत लग्नाला तयार आहे आणि घरात एकच गोंधळ उडाला…सुलेखा च्या वडिलांनी माधव ला नमस्कार करत “या तुम्ही..” असा निरोप घ्यायला सांगितला. माधव तिथून निघाला खरा पण मन दिशा च्या आसपास घुटमळत होतं… कोण ही दिशा? सुलेखा सोबत हिला सकाळी पाहिलं होतं… शहरातली दिसतेय…मग असा अचानकपणे निर्णय का घेतला असेल? असो…तिची … Read more

हिरवा संघर्ष (भाग 1)

  “काय? दिशा येतेय?” “दिशा येणारे??” “दिशा??” गण्या रस्त्याने पळत सुटला होता… “दिशा येणारे..दिशा येणारे..” म्हणत अख्या गावभर त्याने दवंडी पिटली होती. गावातल्या एकेकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता. गेले कितीतरी वर्ष ती शिक्षणासाठी बाहेरगावी होती..आणि परत येतेय ती मोठी डिग्री घेऊनच…गावाची मान तिच्यामुळे उंचावली होती…पेपर मध्ये तिने मिळवलेल्या गोल्ड मेडल चा फोटो प्रत्येक गावकऱ्याने जपून … Read more

हिरवा संघर्ष (भाग 2)

  सुलेखा ला पाहायला पाहुणे आले होते..आणि मुलगा दुसरा तिसरा कुणी नसून माधव होता, ज्याच्याशी सुलेखा ने डोकं लावलं होतं तोच….सुलेखा चं मन सैरभैर होत होतं… काय करावं सुचत नव्हतं…चुपचाप एका ठिकाणी उभी राहून ती सर्व बघत होती. माधव ची नजर तिच्याकडे जाई, आणि त्याला हसू फुटे. सुलेखा चं लक्ष दिशा कडे गेलं… “बघ ना…” … Read more

वर्दी माझी झक्कास 👌👌👌(भाग 4)

 शौर्या ने नक्षलवाद्यांशी केलेले दोन हात ऐकून पोलिसांना शौर्याच्या शौर्याचा अंदाज आला.  “मॅडम तुम्ही तर कमाल केलीत..” “कमाल तर अजून करायची बाकी आहे..” “म्हणजे??” “सूर्यभान दळवी..” हे नाव ऐकताच पोलीस स्टेशन मध्ये शांतता पसरते..कारण इतर कितीही मोठे गुन्हेगार पकडले असले तरी सुर्यभानला सर्वजण दचकून असत. पोलीस कधीही त्याचा वाटेला जात नसत.. _____ कोयना वस्तीत काही … Read more

सुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 10 अंतिम

  श्रद्धा ने असं काय सांगितलं असेल रमेश ला???तर…श्रद्धा ने रमेश ला बाजूला नेलेलं आणि म्हणाली होती… “तुम्ही माझ्यावर संशय घेऊ नका…नाहीतर…” “नाहीतर काय?” “नाहीतर…तुमची पापं सर्वांना सांगेन बाहेर…” “क…को…कसली पापं??” “आठवा… नीट आठवा… अशी पापं ज्याचा तुम्हाला आजही पश्चात्ताप होतोय..” रमेश च्या डोळ्यासमोरून पूर्ण आयुष्याचा पट दिसू लागला..केलेली पापं आठवू लागली… “ही खोटं बोलतेय..अन … Read more

सुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 9

  श्रद्धा ला समजलं, मी माणूस कुठल्यातरी भीतीनेच अंधश्रद्धेकडे ओढला जातो… छोट्या छोट्या गोष्टींना घाबरायला लागतो… आणि मग आधार घेतो या तंत्र मंत्राचा… एके दिवशी सासूबाईंच्या माहेरची मंडळी घरी येतात. श्रद्धा ऑफिस ला गेलेली असते..त्यात सासूबाईंचा भाचा होता..रमेश….वयाने बराच मोठा होता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फारच दीडशहाणा होता…त्याने लग्नात श्रद्धा चं वागणं पाहिलं होतं… त्याला … Read more

सुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 8

  रोज संध्याकाळी श्रद्धा एका बॉक्स मधून पैसे मोजत असायची…सुरवातीला केतन ने दुर्लक्ष केलं…पण त्याला आता वाटू लागलं की ही रोज इतके पैसे कुठून आणते? “श्रद्धा…काय प्रकार आहे हा??” “लोकं आपली पापं धुताय..” “म्हणजे??” “सोड रे…नको लोड घेऊ तू…” केतन ने मात्र या गोष्टीची धास्ती घेतली…दरवेळी तो ऑफिस मधून उशिरा घरी यायचा. त्या आधीच सासूबाई … Read more

सुनबाईचा स्वॅग (swag) – भाग 7

सासूबाई दिशा ने सांगितल्याप्रमाणे वडाला फेऱ्या मारायला जातात…तिथल्या बायका गप्पा मारत असतात ते सासूबाईंना ऐकू जातं…कुणी सुनेबद्दल तक्रार करत असतं… कुणी मुलाबद्दल…कुणाला दुखणं सुरू होतं तर कुणाकडे पैशाची कमी… सासूबाई विचार करतात…श्रद्धा आयुष्यात आली आणि सगळं आयुष्यच बदलून गेलं…घरात पैसे आले, दुखणं दूर पळालं, माणसं स्वावलंबी बनले, घरात शांतता आणि सुख नांदू लागलं…हे सगळं श्रद्धा … Read more