ती ‘कटकट’ नसतेच..
लोकेशची मनस्थिती आज जरा खराबच होती. रोज हसत हसत सर्वांना गुड मॉर्निंग म्हणत ऑफिसमध्ये येणाऱ्या लोकेशला आज असं शांत शांत पाहून सर्वांनाच चुकल्या चुकल्या सारखं झालेलं. त्याच्याच शेजारी बसणाऱ्या त्याचा को वर्कर मित्र सतिशच्या नजरेतूनही ही गोष्ट सुटली नव्हती. सर्वजण कामाला लागले, लंच ब्रेक मध्ये लोकेश नीट जेवतही नव्हता. त्याला बघून सतीशने त्याला अखेर विचारलं, … Read more