गाजर हलवा
“अगं झाली का तयारी? बॉस येतीलच अर्ध्या तासात..” “हो हो, हे काय..” मालविका सुंदर अश्या पोपटी साडीत आपल्या रेशमी केसांची वेणी घालून समोर आली अन कार्तिक तिच्याकडे बघतच राहिला. दीड वर्षांपूर्वी दोघांचं लग्न झालं. मालविका आईकडे असताना एका ठिकाणी अकाउंटंट म्हणून नोकरी करत होती. इकडे आल्यावर मात्र मनाजोगती नोकरी काही मिळेना. एक तर इथे मोठ्या … Read more