संकल्प मात्र एकच..
“आई ठेवते फोन, दूध ऊतू जातंय, सासूबाईंना चहाही ठेवायचा आहे आणि मग कपडे धुवायला बसायचं आहे..” मनीषा पटकन फोन ठेवते आणि इकडे आईच्या मनात काळजीचं वारं उठतं. चांगलं स्थळ म्हणून मुलीचं लवकर लग्न लावून दिलं तेही एका छोट्याश्या गावात. लहान भाऊ खूप शिकला, त्याने खूप प्रगती केली अन घराचं रूप गरिबीपासून एकदम श्रीमंतीत पालटलं. ऐसपैस … Read more