शेजारधर्म
पहाटे पाच वाजता रघुकाकांची त्यांच्याच बागेत संशयास्पद हालचाल सुरू होती. एरवी सकाळी 9 पर्यंत लोळत असणारा केतन आज पहाटे पाच चा गजर लावून काकांवर पाळत ठेवायला उठला होता. त्याला कारणही तसंच होतं, काकांचा एकुलता एक मुलगा मुंबईत मोठा ऑफिसर. त्याची बायको, मुलं सर्व त्याच्यासोबत. रघूकाकांना तो दरमहा भरघोस रक्कम पाठवत असे. काकांचं आयुष्य अगदी सुखासमाधानाने … Read more