जरुरी था (भाग 3)

श्रीधर बाहेर आला तसं त्याने मोनिका च्या हातात गजरा टेकवला. घे, तुला आवडतो ना? नेहमी लाजणारी मोनिका आज अपराधीपणे तो हातात घेते, मंगेश ला ते पाहून प्रचंड संताप होतो, पण लगेच तो भानावर येतो..”कोण मी तिचा? माझा काय हक्क तिच्यावर? का वाईट वाटावं मला?” मंगेश निरोप घेऊन निघून जातो. त्याला जाताना पाहून मोनिका अचानक दहा … Read more

जरुरी था (भाग 2)

मंगेश आणि श्रीधर चहा पित असतात, मंगेश च्या मनातही तितकंच काहूर माजलेलं असतं. त्या दिवशी तिला म्हटलो परत येईन, पण गेलोच नाही…गेलो तो कायमचाच. आणि आज आयुष्याच्या अश्या वळणावर आम्ही भेटतोय? “मंगेश..अरे कुठे हरवलास..” “अं? काही नाही…बर चल मी निघतो…” “अरे किती पाऊस आहे बाहेर..थांब जरा वेळ..” इतक्यात श्रीधर चा फोन वाजतो आणि तो फोन … Read more

जरुरी था (भाग 1)

तिने दार उघडले आणि..तिचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ…दोघेही सोबत उभे.. श्रीधर…मोनिका चा नवरा आणि मंगेश..मोनिका चा भूतकाळ..साधारण 10 वर्षांपूर्वीचा.. “अगं आत तर येऊ दे आम्हाला…” दोघेही पावसात भिजलेले.. भिजलेल्या मंगेश ला पाहून तिच्या त्या बागेतल्या आठवणी जाग्या झाल्या. मंगेश असाच पावसात भिजत भिजत यायचा मला भेटायला..भिजलेले केस झटकताना माझ्या चेहऱ्यावर पाण्याचे हलके फवारे उडायचे आणि मी … Read more

जबाबदारी

 सुनीता तावातावाने माहेरी निघून गेली होती. कारण क्षुल्लक होतं.. स्वातंत्र्यात वाढलेल्या सुनीताला लग्नानंतर तिच्या मैत्रिणींना भेटायला जाण्यासाठी नवऱ्याची आणि सासूची परवानगी घ्यावी लागायची. दरवेळी परवानगी देताना आम्ही परवानगी देऊन तुझ्यावर उपकार करतोय अशीच भावना असायची. एकदा कारण नसताना आपला हक्क गाजवण्यासाठी सासूबाईंनी नकार दिला आणि सुनीताचं डोकंच फिरलं.. मग तिने नवऱ्याशी- युवराजशी वाद घातला.. “परवानगी … Read more

तुला कशाला लागतोय मोबाईल?

 तुला कशाला लागतो मोबाईल? “बाळ्या रिचार्ज करून दे रे..हे फेसबुक फार हळू चालतंय..” “मागच्या आठवड्यातच केला होता मी..महिनाभर तरी चालेल..” “मग काय झालंय बघ तरी..चार्जिंग कमी आहे म्हणून होतं का?” “काहीही काय, चार्जिंग आणि रिचार्ज मध्ये फरक असतो आई, आणि चार्जिंगचा आणि इंटरनेट चा काहीही संबंध नसतो..” “मला काही कळत नाही एवढं, फेसबुक चालत नाहीये … Read more

तुही है आशिकी (भाग 21)

  पातेलेभर खिचडी बघूनच दोघांचं पोट भरून गेलं. अण्णा पाटील हसत निघून गेले. सूरज आणि परेश दोघांनी एकेक प्लेट घेऊन खिचडी घेतली आणि जेवायला बसले. परेशने एक घास तोंडात टाकला आणि खिचडी बोटाने चाळू लागला..   “काय बघतोय?”   “बघतोय की खिचडीत काय टाकायचं राहिलंय?”   “सगळं तर टाकलंय..”   “मग अशी पांचट का लागतेय?” … Read more

अनंतातली भेट

 “हो इथेच, याच नदीकिनारी एकमेकाच्या प्रेमाची कबुली दिली होती आम्ही…तिकडे त्या बाकावर बसून कितीतरी वेळ भविष्याची स्वप्न रंगवत असायचो…त्या कोपऱ्याला एका झोपडीत मुन्ना राहत होता..आमच्या प्रेमाचा तो एकमेव साक्षीदार होता…” त्याची पाऊलं आज आपोआप त्या ठिकाणी वळली होती… आयुष्याचा सोनेरी आणि मोहरलेला काळ होता तो…6 वर्ष सरले…या सहा वर्षात आयुष्याने खूप मोठा पल्ला गाठला होता..पण … Read more

तुही है आशिकी (भाग 20)

  भाग 1     समोरून परेशला आलेलं पाहून सुरजमध्ये एकच वीज संचारते. कारण परेश एकटाच आलेला नसतो तर सोबत भल्या मोठ्या तीन बॅग्स आणलेल्या असतात. सूरज वेड्यासारखा धावत सुटतो आणि परेशही हातातल्या बॅग्स खाली टाकून सुरजकडे धावतो.. दोघेही एकमेकांच्या टक्कर देऊन मिठी मारतात आणि जमिनीवर लोळत नुसते ओरडू लागतात. धाप टाकत सूरज म्हणतो..   … Read more

दुसरं बालपण

 सुहास ऑफिसमधून थकून आला होता. आता गरमा गरम चहा घेऊन जरा पडायचा त्याचा विचार होता. त्याचा अडीच वर्षाचा मुलगा अविर रेंगाळत त्याच्याजवळ आला आणि त्याच्या अंगावर खेळू लागला. मुलाला बघून सुहासचा थकवा कुठल्या कुठे पळाला, सुहास सगळा थकवा विसरून मुलासोबत खेळू लागला. अविर नुकताच बोलू लागला होता. त्याचे बोबडे बोल कानाला सुखावत असत. तो त्याच्या … Read more

तुही है आशिकी (भाग 19)

 भाग        #तुही_है_आशिकी (भाग 19) (सर्वप्रथम उशिरा भाग टाकल्याने माफी मागते, कौटुंबिक कार्यक्रम असल्याने काही दिवस लिखाण जमले नाही, यापुढे रोज एक भाग पोस्ट होत जाईल..)   कोमलच्या गावी जाऊन शेती करायला मिळणार म्हणून सूरज आनंदात होता. कंपनी हे सगळं करता करता दरमहा पगार चालूच ठेवणार होती त्यामुळे सुरजला कसलीही चिंता नव्हती. त्याला … Read more

व्हाट्सअप्प स्टेटस

 “माझ्या आईचा फोटो dp ठेव..” अविनाशने त्याच्या बायकोला जणू फर्मानच सोडलं. महिला दिन असो, मातृदिन असो वा अविनाशच्या आईचा वाढदिवस.. अविनाशचा नेहमी आग्रह असे की अश्या प्रसंगी जर मंजिरीच्या आईचा फोटो असेल तर सोबत माझ्या आईचाही फोटो यायला हवा. मंजिरी अविनाशच्या आग्रहाखातर ते करत असे.. मंजिरीच्या आईचा वाढदिवस आला. तिने आईचा डीपी ठेवला. तिच्या मनात … Read more

तो एक प्रवास

 माधुरी घाईघाईने बसमध्ये चढली, आज जागा मिळते की नाही याच चिंतेत असतांना एका बाईशेजारी असलेली सीट रिकामी दिसली आणि माधुरी पटकन तिथे जाऊन बसली. जागा मिळाल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर होतं. शेजारी बसलेली महिला साधारण तिच्याच वयाची. माधुरीला बघुन तिने छानसं स्मितहास्य केलं. प्रवास मोठा होता, माधुरीला चांगली सोबत मिळाली होती. शेजारी बसलेली स्त्री जरा चांगल्या … Read more

एका डब्याची गोष्ट

 “मिस डायना आजही ती फाईल सापडत नाहीये, नीटनेटकेपणा का नाहीये पूर्ण स्टाफ मध्ये?” “सॉरी सर..याची सॉफ्ट कॉपी आहे..ती शोधून देते मी..” “ती तरी सापडेल का?” डायना लॅपटॉप वर सर्च करत होती, डेस्कटॉप वर गरजेच्या नसलेल्या फाईल्स सेव्ह. त्यांना नावही विचित्र दिलेली. काहीही शोधायचं म्हटलं की एकेक फाईल बघावी लागे. शुभम साठी हे काही नवीन नव्हतं.  … Read more

ऑफिसर (भाग 12 अंतिम)

 भाग 1 https://www.irablogging.in/2020/08/1_20.htmlभाग 2https://www.irablogging.in/2020/08/2.html भाग 3https://www.irablogging.in/2020/08/3.html भाग 4 https://www.irablogging.in/2020/09/4.html भाग 5 https://www.irablogging.in/2021/04/5_24.html भाग 6 https://www.irablogging.in/2021/04/6_25.html भाग 7 https://www.irablogging.in/2021/04/7_26.html भाग 8 https://www.irablogging.in/2021/04/8_28.html भाग 9 https://www.irablogging.in/2021/04/9_30.html भाग 10 https://www.irablogging.in/2021/05/10.html भाग 11 https://www.irablogging.in/2021/05/11.html?m=1 आदित्यने फॉर्म भरलाय यावर प्रेरणाचा विश्वासच बसेना.  “आदित्य, खरंच.. तू?” “मला लाजवू नकोस प्रेरणा.. गेल्या काही दिवसात मी बघतोय. मी ऑफिसच्या चिंतेत असायचो तेव्हा मला … Read more

तुही है आशिकी (भाग 18)

      #तुही_है_आशिकी (भाग 18) कुठे दुर्बुद्धी झाली अन याला गीतेतील उदाहरण दिलं असं परेशला झालं. सूरज पूर्ण तयार होता कोमलच्या घराशेजारी जाऊन शेती करायला. परेशला सुरवातीला खोटं वाटलेलं पण सूरज खूपच सिरीयस होता याबाबत. “सुऱ्या शेतीकाम इतकं सोपं वाटतं का तुला? आणि इथल्या जॉब चं काय? आई वडिलांना काय सांगशील?” “ते मी बघून … Read more

ऊब

 “इतका महागडा कलम आणला, काही उपयोग झाला नाही..बघ कसं सुकलंय आंब्याचं रोप..” सुनीता काकू नेहमीप्रमाणे आपल्या किरकीऱ्या स्वभावानुसार कटकट घालत होत्या. एक तर आधीच असा स्वभाव आणि त्यात चिडचिड होईल अशा गोष्टी नेमक्या त्यांच्याच बाबतीत घडायच्या.    “अगं सुलभा…भाजी करपल्याचा वास येतोय..लक्ष कुठे आहे??” “दिनेश, ऑफीसला जातांना देवाच्या पाया पडून जा, एवढही समजत नाही का..” … Read more

मालकी हक्क

 वडील मुलीच्या घरी पाहुण्यासारखे बसले होते. मुलगी चहा पाणी आणून देत होती आणि वडील मुलीच्या सासऱ्यांसोबत गप्पा मारत होते.सर्वजण कपिलची यायचीच वाट बघत होते. मुलीचं भरलं घर, घरातली श्रीमंती आणि माणसांची श्रीमंती बघून वडील मनोमन खुश होत होते. लेकीचा निर्णय काही चुकला नाही, हट्ट करून कपिल सोबतच लग्न करेन असं म्हणत होती. भरपूर विरोध झाला, … Read more

तुही है आशिकी (भाग 17)

 भाग 1   इतकं रोमँटिक वातावरण असताना कोमल अशी खाली बसून का रडतेय हे सुरजला काही समजेना. त्याने गाणं बंद केलं आणि कोमलला विचारू लागला..   “कोमल काय झालं? सांग ना..अशी अचानक का रडतेय तू??”   “सगळं बरबाद झालं सूरज..सगळं बरबाद झालं..”   “अगं आत्ता काही मिनिटापूर्वी तर तू एकदम नॉर्मल होतीस? आता असं काय … Read more

ऑफिसर (भाग 11)

 भाग 1 https://www.irablogging.in/2020/08/1_20.htmlभाग 2https://www.irablogging.in/2020/08/2.html भाग 3https://www.irablogging.in/2020/08/3.html भाग 4 https://www.irablogging.in/2020/09/4.html भाग 5 https://www.irablogging.in/2021/04/5_24.html भाग 6 https://www.irablogging.in/2021/04/6_25.html भाग 7 https://www.irablogging.in/2021/04/7_26.html भाग 8 https://www.irablogging.in/2021/04/8_28.html भाग 9 https://www.irablogging.in/2021/04/9_30.html भाग 10 https://www.irablogging.in/2021/05/10.html आदित्यने ते लेटर प्रेरणाकडे दिलं आणि प्रेरणाने ते घाबरतच उघडलं, त्यात लिहिलेलं वाचताच प्रेरणाचे हावभाव एकदम बदलून जातात. तिचा जीव भांड्यात पडतो. आदित्यचं प्रमोशन झालेले असते आणि तेच … Read more

मिशन इम्पॉसिबल

 घरातील चारही मंडळी चिंताग्रस्त होती, सर्वजण किचन मध्ये उभी राहून गहन चर्चा करत होती. सर्वांना एक अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखवायची होती. आज काहीही झालं तरी हे मिशन यशस्वी करायचं असा सर्वांनी निश्चयच केलेला. “वाटतं तितकं हे मिशन सोपं नाहीये..त्यासाठी आपल्याला खूप मोठं धैर्य दाखवावं लागेल..” -सुजाता “हो पण किती दिवस हा अन्याय सहन करायचा? … Read more