काळी बाजू-1
मुलीला बघण्यासाठी माय लेक छोट्याशा गल्लीतून पायी चालले होते, मुलीच्या घराचा पत्ता विचारत दोघेही वाट काढत होते… ही तरी पसंत पडू दे, आईच्या मनोमन प्रार्थना करत होती.. राकेश, एक गरीब मुलगा, हातावर पोट.. छोटेमोठे कामं करून पोट भरायचा.. आई वडील गावाला, वडील व्यसनी, आई अधूनमधून येऊन लेकराची विचारपूस करायची, त्याला एक जोडीदार मिळाला की तीही … Read more