पावभाजी-3
आज मी नवीन साडी नेसलीये, हेयरकट केलाय हेही याला दिसू नये? मला दोन शब्द कौतुकाचे बोलू नये? तिला अजून वाईट वाटलं.. जेवणं सुरू झालेली, पावभाजीचा मेनू होता.. सर्व पाहुणे जेऊन निघून जात होते, शेवटी घरातली मंडळी उरलेली, तिला जेवायची इच्छा नव्हती, सर्व मंडळी जेवायच्या ठिकाणी आले, पाव संपत आलेले, केटरिंग वाला म्हणाला..आम्ही नवीन आणतो, साधारण … Read more