श्रीमंत-1
“हे धर अकरा रुपये, शेवटच्या दिवशी अकरा मिनिटं काम केलं त्याचे हे पैसे” शिवानी तिच्या कामवलीच्या हातात भीक दिल्यासारखी अकरा रुपये टेकवत म्हणाली, कामवाल्या बाईला काही विशेष वाटलं नाही, शिवानीचा स्वभाव ती जाणून होती, एरियात, नातेवाईकात अशी एकही व्यक्ती नव्हती जिच्याशी शिवानीचं भांडण झालं नव्हतं, मुळातच ती हेकेखोर स्वभावाची.. आपलंच म्हणणं खरं करणारी, दुसऱ्याला पाण्यात … Read more