भाऊराया-3 अंतिम
“अहो ऐकलं का? नितीन येतोय आठवडाभर राहायला” हे ऐकताच सुयशने नाक मुरडलं, “काय झालं?” “कुठे काय..” “बरं ऐका, त्याला गाडी लागेल..तुमची बाईक त्याला ठेवा, तुम्ही एखाद्या मित्रासोबत जा..आणि घरी आल्यावर स्वयंपाक करून ठेवा..मला सध्या जास्त उशीर होतोय. तो जिम ला जातो तर दोन्ही वेळेस फळं लागतात त्याला तर ती जास्तीची आणून ठेवा. त्याला काय हवं … Read more