सांता-1
“अरे रात्री सांताक्लॉज येतो आणि आपल्या उशाशी गिफ्ट ठेऊन जातो म्हणे..” झेड पी च्या शाळेत शिकणाऱ्या मुलांची आपापसात चर्चा सुरू होती.. कुणाल मन लावून त्यांचं बोलणं ऐकत होता, आजवर दिवाळी, पाडवा, संक्रांती या ऐकलेल्या सणात ख्रिसमस नावाची भर पडली, सहा वर्षांचं लेकरू ते, नुकतंच शाळेत जायला लागलेलं, एका बिल्डिंगचं काम सुरू होतं आणि त्याच्याच बाजूला … Read more